Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 299

733 Mantra
Devata- त्वष्टा, पर्जन्यः, ब्रह्मणस्पतिः, अदितिः Rishi- वामदेवो गौतमः Chhand- बृहती Swara- मध्यमः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
त्व꣡ष्टा꣢ नो꣣ दै꣢व्यं꣣ व꣡चः꣢ प꣣र्ज꣢न्यो꣣ ब्र꣡ह्म꣢ण꣣स्प꣡तिः꣢ । पु꣢त्रै꣡र्भ्रातृ꣢꣯भि꣣र꣡दि꣢ति꣣र्नु꣡ पा꣢तु नो दु꣣ष्ट꣢रं꣣ त्रा꣡म꣢णं꣣ व꣡चः꣢ ॥२९९॥

त्व꣡ष्टा꣢꣯ । नः꣣ । दै꣡व्य꣢꣯म् । व꣡चः꣢꣯ । प꣣र्ज꣡न्यः꣢ । ब्र꣡ह्म꣢꣯णः । प꣡तिः꣢꣯ । पु꣣त्रैः꣢ । पु꣣त् । त्रैः꣢ । भ्रा꣡तृ꣢भिः । अ꣡दि꣢꣯तिः । अ । दि꣣तिः । नु꣢ । पा꣣तु । नः । दुष्ट꣡र꣢म् । दुः꣣ । त꣡र꣢꣯म् । त्रा꣡म꣢꣯णम् । व꣡चः꣢꣯ ॥२९९॥

Mantra without Swara
त्वष्टा नो दैव्यं वचः पर्जन्यो ब्रह्मणस्पतिः । पुत्रैर्भ्रातृभिरदितिर्नु पातु नो दुष्टरं त्रामणं वचः ॥

त्वष्टा । नः । दैव्यम् । वचः । पर्जन्यः । ब्रह्मणः । पतिः । पुत्रैः । पुत् । त्रैः । भ्रातृभिः । अदितिः । अ । दितिः । नु । पातु । नः । दुष्टरम् । दुः । तरम् । त्रामणम् । वचः ॥२९९॥

Samveda - Mantra Number : 299
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 4; Ardh Prapathak » 1; Dashati » 1;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 3; Khand » 7;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(त्वष्टा) दोषनिवार, तेजस्वी, दुःख विच्छेदक विद्वान मनुष्य, (पर्जन्यः) मेघाप्रमाणे उपदेशाची वृष्टी करणारा संन्यासी आणि (ब्रह्मणःपतिः) ज्ञानाचा अधिपती आचार्य, हे सर्व (नः) आमच्यासाठी (दैन्यं वचः ईश्वरीय वेदवचनाचा उपदेश देवोत. तसेच (पुत्रैः) पुत्रांसह आणि (भ्रातृभिः) बंधु-बांधवांसह (अदितिः) जगन्माता (परमेश्वर) (नः) आमचे (नु) सीघ्रमेव (पातु) रक्षण करणारी व्हावी. आमचे (वचः) वचन (दुष्टरम्) दुस्तर, अभाटच असावे (कोणीही आमचे मत खंडित वा बाधित करता येऊ नये, कारण आम्ही सत्य तेच बोलतो.) आणि आमची वाणी (त्रामणम्) दुसऱ्यांची रक्षा करण्यात समर्थ असावी. ।। ७।।
Essence
विद्वानांच्या उपदेशामुळे सर्वजण पुत्र, पौत्र, बंधु-बांधवांसह वेदज्ञ असावेत. सत्कर्मांचे आचरण करणारे आणि एकमेकाशी व परमेश्वराशी प्रेम करणारे असावेत. त्यांच्या व्यवहारात सत्य, माधुर्य व प्रभार असावे. तसेच त्यानी स्याधारित अकारत्र वचन बोलावे. ।। ७।।
Subject
या मंत्राच्या देवता, मंत्रात ज्याचा उल्लेख आहे, त्या त्वष्टा, पर्जन्य, ब्रह्मणस्तति आणि आदिति याआहेत. इंद्राच्या प्रसंगात त्या देवलोककडूनही रक्षणाची प्रार्थना केली आहे -