Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 294

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- वामदेवो गौतमः Chhand- बृहती Swara- मध्यमः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
इ꣣म꣡ इ꣡न्द्र꣣ म꣡दा꣢य ते꣣ सो꣡मा꣢श्चिकित्र उ꣣क्थि꣢नः꣣ । म꣡धोः꣢ पपा꣣न꣡ उप꣢꣯ नो꣣ गि꣡रः꣢ शृणु꣣ रा꣡स्व꣢ स्तो꣣त्रा꣡य꣢ गिर्वणः ॥२९४

इ꣣मे꣢ । इ꣣न्द्र । म꣡दा꣢꣯य । ते꣣ । सो꣡माः꣢꣯ । चि꣣कित्रे । उक्थि꣡नः꣢ । म꣡धोः꣢꣯ । प꣣पानः꣢ । उ꣡प꣢꣯ । नः꣣ । गि꣡रः꣢꣯ । शृ꣣णु । रा꣡स्व꣢꣯ । स्तो꣣त्रा꣡य꣢ । गि꣣र्वणः । गिः । वनः ॥२९४॥

Mantra without Swara
इम इन्द्र मदाय ते सोमाश्चिकित्र उक्थिनः । मधोः पपान उप नो गिरः शृणु रास्व स्तोत्राय गिर्वणः ॥२९४

इमे । इन्द्र । मदाय । ते । सोमाः । चिकित्रे । उक्थिनः । मधोः । पपानः । उप । नः । गिरः । शृणु । रास्व । स्तोत्राय । गिर्वणः । गिः । वनः ॥२९४॥

Samveda - Mantra Number : 294
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 4; Ardh Prapathak » 1; Dashati » 1;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 3; Khand » 7;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(इमे) हे (उक्थिनः) स्तोत्रयुक्त (सोमाः) आमचे श्रद्धा-रस हे (इन्द्र) परमेश्वर, (ते) तुमच्या (मदाय) तृप्तीसाठी (चिकित्रे) आहेत, असे र्सजण जाणतात. आमचे (मधोः) मधुर श्रद्धा रस (पपान) पीत पीत आपण (नः) आमच्या (गिरः) प्रार्थना-वाणी (उप शृणु) जवळ येऊन ऐका. हे (गिर्वणः) वाणीद्वारे सेवनीय अथवा याचनीय परमेश्वर, आपण (स्तोत्राय) मला - तुमची स्तुती करणाऱ्या उपासकाल (रास्व) इच्छित फळ प्रदान करा. ।। २।।
Essence
परमेश्वराने व अतिथीने गृहस्थांची प्रार्थना ऐकून त्यांना इच्छित पदार्थ द्यावेत. ।। २।।
Subject
इंद्राला प्रार्थना
Special
या मंत्राचा अतिथीपर अर्थ योजनादेखील करता येते. त्या पक्षी ङ्गउक्थिनः सोमाःफ या शब्दाने प्रशंसित सोम आदी औषधींचे रस अभिप्रेत आहेत, असे जाणावे. गृहस्थांतर्फे आतिथ्य - सत्कार स्वीकारल्यानंतर अतिथींनी त्यांच्या प्रार्थनेप्रमाणे अभीष्ट उपदेश द्यावा. ।। २।।