Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 287

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- परुच्छेपो दैवोदासिः Chhand- बृहती Swara- मध्यमः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
श꣡ची꣢भिर्नः शचीवसू꣣ दि꣢वा꣣ न꣡क्तं꣢ दिशस्यतम् । मा꣡ वा꣢ꣳ रा꣣ति꣡रुप꣢꣯ दसत्क꣣दा꣢च꣣ना꣢꣫स्मद्रा꣣तिः꣢ क꣣दा꣢च꣣न꣢ ॥२८७॥

श꣡ची꣢꣯भिः । नः꣣ । शचीवसू । शची । वसूइ꣡ति꣢ । दि꣡वा꣢꣯ । न꣡क्त꣢꣯म् । दि꣣शस्यतम् । मा꣢ । वा꣣म् । रातिः꣢ । उ꣡प꣢꣯ । द꣣सत् । कदा꣢ । च꣣ । न꣣ । अ꣣स्म꣢त् । रा꣣तिः꣢ । क꣣दा꣢ । च꣣ । न꣢ ॥२८७॥

Mantra without Swara
शचीभिर्नः शचीवसू दिवा नक्तं दिशस्यतम् । मा वाꣳ रातिरुप दसत्कदाचनास्मद्रातिः कदाचन ॥

शचीभिः । नः । शचीवसू । शची । वसूइति । दिवा । नक्तम् । दिशस्यतम् । मा । वाम् । रातिः । उप । दसत् । कदा । च । न । अस्मत् । रातिः । कदा । च । न ॥२८७॥

Samveda - Mantra Number : 287
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 3; Ardh Prapathak » 2; Dashati » 5;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 3; Khand » 6;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(शचीवसु) कर्म हेच ज्यांचे धन, असे हे परमात्मा - जीवात्मा, गुरू-शिष्य, अध्यापक- उपदेशक, वैद्य - शल्यशास्त्र विशारद, राजा- राजमंत्री, सभापती- सेनापती आदी हे अश्वी देवगण (युगल म्हणजे दोघांची जोडी) तुम्ही (शचीभिः) आपापल्या कार्यांनी (नः) आम्हाला (दिवा नक्तम्) दिवस-रात्र (दिशस्यतम्) आपले दान देत राहा. (वाम्) तुमचे (रातिः) दान (कदाच न) कधीही ( न उपसदत्) संपू नये (आम्हास हवे ते सतत मिळत रहावे) तसेच (अस्मत्) आमच्यातून देखील (रातिः) दान देण्याचे हे गुण (आमची दानवृत्ती) (कदा च न) केव्हाही (न उपसदत्) संप नये. अर्थात आम्हीदेखील तुमच्याप्रमाणे सतत दान देत राहू. ।। ५।।
Essence
वरील अश्वीयुगल यांनी (जोड्या) ज्याप्रमाणे आपापल्या आध्यात्मिक, वैयक्तिक, सामाजिक, राष्ट्रीय, शिल्पात्मक, चिकित्सात्मक आदी दानाद्वारे आम्हास उपकृत करावे. तद्वत आम्हीही आमच्या शक्तीप्रमाणे इतरांना उपकृत केले पाहिजे. ।। ५।।
Subject
अश्वियुगल देवता । त्यांना याचना केली आहे.
Special
या मंत्रात ङ्गशची, शचीफ ङ्गरातिः रातिःफ मध्ये तसेच ङ्गकदा च नफ व ङ्गकदा च नफमध्ये लाचानुप्रास अलंकार आहे. ।। ५।।