Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 262

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- भरद्वाजो बार्हस्पत्यः Chhand- बृहती Swara- मध्यमः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
य꣡दि꣢न्द्र꣣ ना꣡हु꣢षी꣣ष्वा꣡ ओजो꣢꣯ नृ꣣म्णं꣡ च꣢ कृ꣣ष्टि꣡षु꣢ । य꣢द्वा꣣ प꣡ञ्च꣢ क्षिती꣣नां꣢ द्यु꣣म्न꣡मा भ꣢꣯र स꣣त्रा꣡ विश्वा꣢꣯नि꣣ पौ꣡ꣳस्या꣢ ॥२६२॥

य꣢त् । इ꣣न्द्र । ना꣡हु꣢꣯षीषु । आ । ओ꣡जः꣢꣯ । नृ꣣म्ण꣢म्꣢ । च꣣ । कृष्टि꣡षु꣢ । यत् । वा꣣ । प꣡ञ्च꣢꣯ । क्षि꣣तीना꣢म् । द्यु꣣म्नम् । आ । भ꣣र । सत्रा꣢ । वि꣡श्वा꣢꣯नि । पौँ꣡स्या꣢꣯ ॥२६२॥

Mantra without Swara
यदिन्द्र नाहुषीष्वा ओजो नृम्णं च कृष्टिषु । यद्वा पञ्च क्षितीनां द्युम्नमा भर सत्रा विश्वानि पौꣳस्या ॥

यत् । इन्द्र । नाहुषीषु । आ । ओजः । नृम्णम् । च । कृष्टिषु । यत् । वा । पञ्च । क्षितीनाम् । द्युम्नम् । आ । भर । सत्रा । विश्वानि । पौँस्या ॥२६२॥

Samveda - Mantra Number : 262
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 3; Ardh Prapathak » 2; Dashati » 2;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 3; Khand » 3;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (इन्द्र) दानाविषयी प्रसिद्ध महादानी परमेश्वर, (नाहुषीषु) सांघिक रूपाने एकत्र असलेल्या या मानव प्रजेमध्ये (ओजः) (अत) एव जी सांघिक शक्ती आहे वा असते, तसेच (कृष्टिषु) कृषी आदी धनार्जनाची जी कामे आहेत त्यामध्ये जी (नृम्णम्) धनाची शक्ती असते. (ती आम्हास प्रदान करा) (यद् वा) आणि (पत्र्चक्षितीनाम्) निवासाचे कारण असलेले कारणभूत पाच इंद्रियांचे अथवा प्राण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या पाचांचे जे (द्युम्नम्) --- बल आहे, ते उल्हावा (आभर) प्रदान कर. (सत्रा) व्यासह (विश्वानि) सर्व (पौंस्या) धर्म, अर्थ, काम, मोक्षरूप पुरुषार्थदेखील आम्हाला (आभर) प्रदान करा.।।१०।।
Essence

तृतीय प्रपाठकातील द्वितीय अर्धाची द्वितीय दशति समाप्त.
तृतीय अध्यायातील तृतीय खंड समाप्त.
Subject
कोणा कोणाकडून आम्ही कोणकोणते गुण घ्यावे ?