Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 23

733 Mantra
Devata- अग्निः Rishi- वामदेवो गौतमः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- आग्नेयं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- आग्नेयं पर्व
Mantra with Swara
अ꣡ग्ने꣢ मृ꣣ड꣢ म꣣हा꣢ꣳ अ꣣स्य꣢य꣣ आ꣡ दे꣢व꣣युं꣡ जन꣢꣯म् । इ꣣ये꣡थ꣢ ब꣣र्हि꣢रा꣣स꣡द꣢म् ॥२३॥

अ꣡ग्ने꣢꣯ । मृ꣣ड꣢ । म꣣हा꣢न् । अ꣣सि । अ꣡यः꣢꣯ । आ । दे꣣वयु꣢म् । ज꣡न꣢꣯म् । इ꣣ये꣡थ꣢ । ब꣣र्हिः꣢ । आ꣣स꣡द꣢म् । आ꣣ । स꣡द꣢म् ॥२३॥

Mantra without Swara
अग्ने मृड महाꣳ अस्यय आ देवयुं जनम् । इयेथ बर्हिरासदम् ॥

अग्ने । मृड । महान् । असि । अयः । आ । देवयुम् । जनम् । इयेथ । बर्हिः । आसदम् । आ । सदम् ॥२३॥

Samveda - Mantra Number : 23
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1; Dashati » 3;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 3;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (अग्ने) प्रकाशस्वरूप परमात्मन् आपण मला (मृड) सुखी करा. आपण (महान) महान (असि) आहात. आपण (देवयुम्) दिव्य गुणांची कामना करणाऱ्या अथवा ईश-प्राप्तीची इच्छा करणाऱ्या (जनम्) या व्यक्तीला म्हणजे मला (आय:) प्राप्त झाला आहात. आपण माझ्या (बर्हि:) हृदयरूप आसनावर (आसदम्) असीन होण्यासाठी (आ इथेय) इथे आला आहात. ।।३।।
Essence
हे परमेश्वरा, हे अंतर्यामी ईश्वर तुम्ही मोठी कृपा करून माझ्या तुमच्या भक्ताच्या हृदयासनावर असीन होण्यासाठी आला आहात. सदा सर्वदा निरंतर दिव्य गुणांचे सान्निध्य इच्छिणारा मी तुमच्या अनुग्रहाची याचना करीत आहे. तुम्ही महान आहात. माझ्याविषयी तुमची ती महत्ता चरितार्थ होऊ द्या. मला सदा आनंदी ठेवा. ।।३।।
Subject
पुढील मंत्रात परमेश्वराला सुख प्रदान करण्याची प्रार्थना करतात.