Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 220

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- विश्वामित्रो गाथिनो जमदग्निर्वा Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
आ꣡ नो꣢ मित्रावरुणा घृ꣣तै꣡र्गव्यू꣢꣯तिमुक्षतम् । म꣢ध्वा꣣ र꣡जा꣢ꣳसि सुक्रतू ॥२२०॥

आ꣢ । नः꣣ । मित्रा । मि । त्रा । वरुणा । घृतैः꣢ । ग꣡व्यू꣢꣯तिम् । गो । यू꣣तिम् । उक्षतम् । म꣡ध्वा꣢꣯ । र꣡जाँ꣢꣯सि । सु꣣क्रतू । सु । क्रतूइ꣡ति꣢ ॥२२०॥

Mantra without Swara
आ नो मित्रावरुणा घृतैर्गव्यूतिमुक्षतम् । मध्वा रजाꣳसि सुक्रतू ॥

आ । नः । मित्रा । मि । त्रा । वरुणा । घृतैः । गव्यूतिम् । गो । यूतिम् । उक्षतम् । मध्वा । रजाँसि । सुक्रतू । सु । क्रतूइति ॥२२०॥

Samveda - Mantra Number : 220
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 3; Ardh Prapathak » 1; Dashati » 3;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 11;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
इन्द्र परमेश्वर आणि इन्द्र राजा यांच्या अधिष्टातृत्वाखाली कार्य करणाऱ्या हे (मित्रावरुणा) ब्राह्मणानो व क्षत्रियानो, तुम्ही दोघे (नः) आमच्या (गन्यूतिम्) राष्ट्रभूमीला (घृतैः) घृत आदी पदार्थांनी (आ उक्षतम्) सिंचित करा म्हणजे राष्ट्राला अन्न, धान्य, धनादीने समृद्ध करा. तुम्ही दोघे मिळून (मध्वा) विद्यारूप मधू आणि (रजांसि) क्षात्रतेज उत्पन्न करा.।।७।।
Essence
परमेश्वराकडून प्रेरणा आणि राजाकडून सहाय्य मिळऴून जर ब्राह्मण आणि क्षत्रइय राष्ट्राच्या प्रजेमध्ये समृद्धी, विद्या, वीरत्व आणि क्षात्र तेज उत्पन्न करतील, तर ते राष्ट्र परम उत्कर्षास जाईल, यात संशय नाही.।।७।।
Subject
इंद्र शब्दाने ब्राह्मण व क्षत्रिय यांना संबोधन