Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 209

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- वामदेवो गौतमः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
अ꣡रं꣢ त इन्द्र꣣ श्र꣡व꣢से ग꣣मे꣡म꣢ शूर꣣ त्वा꣡व꣢तः । अ꣡र꣢ꣳ शक्र꣣ प꣡रे꣢मणि ॥२०९

अ꣡र꣢꣯म् । ते꣣ । इन्द्र । श्र꣡व꣢꣯से । ग꣣मे꣡म꣢ । शू꣣र । त्वा꣡व꣢꣯तः । अ꣡र꣢꣯म् । श꣣क्र । प꣡रे꣢꣯मणि ॥२०९॥

Mantra without Swara
अरं त इन्द्र श्रवसे गमेम शूर त्वावतः । अरꣳ शक्र परेमणि ॥२०९

अरम् । ते । इन्द्र । श्रवसे । गमेम । शूर । त्वावतः । अरम् । शक्र । परेमणि ॥२०९॥

Samveda - Mantra Number : 209
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 3; Ardh Prapathak » 1; Dashati » 2;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 10;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (शूर) विक्रमी (इन्द्र) ऐश्वर्यशाली परमात्मा, (त्वावतः) तुझ्यासारखा अन्य कोणी नसल्यामुळे तू तुझ्यासारखा एकमेव आहेस. (श्रवसे) यशाच्या प्राप्तीकरिता वा (ते) तुझे यशोगान करण्याकरिता आम्ही उपासक (अरम्) पर्याप्त रूपेण तुला (गमेम) प्राप्त करावे. हे (शख्र) सर्व कार्ये करण्यात समर्थ असलेल्या हे शक्तिशाली परमेश्वरा, (परेमणि) ज्याद्वारे तुझा साक्षात्कार होतो, त्या परा विद्येमध्ये (गमेम) आम्ही पारंगत व्हावे (अशी इच्छा करीत आहोत) ।। ६।।
Essence
अनुपम परमेश्वराचे कीर्तिगान करण्यासाठी आणि त्याचे गहन वा अतर्क्य स्वरूप हस्तामलकवत जाणून घेण्यासाठी सर्व लोकांनी प्रवृत्त व्हायला हवे. केवळ अपरा विद्या प्राप्त करून (भौतिक संपदा व लौकिक यश संपादून) संतुष्ट राहू नये तर परा विद्योत (अध्यात्म विद्येत) प्रवीण व्हायला पाहिजे. ।। ६।।
Subject
पुढील मंत्रात इन्द्र या नावाने परमेश्वराला प्रार्थना केली आहे -