Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 208

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- सुकक्ष आङ्गिरसः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
श्रु꣣तं꣡ वो꣢ वृत्र꣣ह꣡न्त꣢मं꣣ प्र꣡ शर्धं꣢꣯ चर्षणी꣣ना꣢म् । आ꣣शि꣢षे꣣ रा꣡ध꣢से म꣣हे꣢ ॥२०८॥

श्रु꣣त꣢म् । वः꣣ । वृत्रह꣡न्त꣢मम् । वृ꣣त्र । ह꣡न्त꣢꣯मम् । प्र । श꣡र्ध꣢꣯म् । च꣣र्षणीना꣢म् । आ꣣शि꣡षे꣣ । आ꣣ । शि꣡षे꣢꣯ । रा꣡ध꣢꣯से । म꣣हे꣢ ॥२०८॥

Mantra without Swara
श्रुतं वो वृत्रहन्तमं प्र शर्धं चर्षणीनाम् । आशिषे राधसे महे ॥

श्रुतम् । वः । वृत्रहन्तमम् । वृत्र । हन्तमम् । प्र । शर्धम् । चर्षणीनाम् । आशिषे । आ । शिषे । राधसे । महे ॥२०८॥

Samveda - Mantra Number : 208
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 3; Ardh Prapathak » 1; Dashati » 2;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 10;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
मित्रहो, (वः) तुमचे (वृक्षहन्तमम्) पाप, विघ्न, अविद्या आदींना नष्ट करणाऱ्या (श्रृतम्) सुविख्यात आणि (चर्षणीनाम्) मनुष्यांना (प्र शर्घम्) शक्ती व उत्साह देणाऱ्या त्या परमेश्वराची, राजाची वा आचार्याची मी (एक उपासक) (राधसे) ऐश्वर्य प्राप्तीसाठी व कार्यसिद्धीसाठी आणि (महे) महत्ता व पूज्यता प्राप्तीसाठी (आशिषे) स्तुती करतो।। ५।।
Essence
जे लोक जगदीश्वराच्या, राजाच्या वा आचार्याच्या गुण - कर्मांचे वर्णन करीत त्यांचे स्मरण करतात आणि त्यांची सेवा करतात, ते अविद्या, पाप, विघ्न, विपत्ती आदींना दूर सारून सर्व प्रकारचे कल्याण प्राप्त करतात।। ५।।
Subject
पुढील मंत्रात आम्ही इंद्राची स्तुती कशा प्रकारे आणि कोणत्या हेतूसाठी करावी, याविषयी सांगितले आहे -