Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 207

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- त्रिशोकः काण्वः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
य꣢द्वी꣣डा꣡वि꣢न्द्र꣣ य꣢त्स्थि꣣रे꣡ यत्पर्शा꣢꣯ने꣣ प꣡रा꣢भृतम् । व꣡सु꣢ स्पा꣣र्हं꣡ तदा भ꣢꣯र ॥२०७॥

य꣢त् । वी꣣डौ꣢ । इ꣣न्द्र । य꣢त् । स्थि꣣रे꣢ । यत् । प꣡र्शा꣢꣯ने । प꣡रा꣢꣯भृतम् । प꣡रा꣢꣯ । भृ꣣तम् । व꣡सु꣢꣯ । स्पा꣣र्ह꣢म् । तत् । आ । भ꣣र ॥२०७॥

Mantra without Swara
यद्वीडाविन्द्र यत्स्थिरे यत्पर्शाने पराभृतम् । वसु स्पार्हं तदा भर ॥

यत् । वीडौ । इन्द्र । यत् । स्थिरे । यत् । पर्शाने । पराभृतम् । परा । भृतम् । वसु । स्पार्हम् । तत् । आ । भर ॥२०७॥

Samveda - Mantra Number : 207
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 3; Ardh Prapathak » 1; Dashati » 2;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 10;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (इन्द्र) परमेश्वर, राजा आणि आचार्य, (यत्) जे दृढत्व (कठीण व टणकपणा) रूप धन (वीडौ) लोखंड, दगड आणि हिऱ्यामध्ये आहे, तसेच (यत्) जे स्थैर्यरूप धन (स्थिरे) अविचल सूर्य १ पर्वत आदी पदार्थात आहे आणि (यत्) जे परोपकार रूप धन (पर्शाने) सिंचन करणे रूप धन मेघामध्ये (पारभृतम्) भरलेले आहे (तत्) ते (स्पार्हम्) स्पृहणीय (वसु) (कठीणत्व, स्थिरत्व व परोपकार रूप) धन (आभर) आम्हा उपासकांना प्रजाजनांना व शिष्यांना) प्रदान करा।। ४।।
Essence
लौह, प्रस्तर आणि हीरक, हे सर्व आपल्या दृढत्व वा काठिण्य गुणांसाठी प्रसिद्ध आहेत. सूर्य आणि पर्वत आपल्या स्थिरता वा स्थैर्य गुणांमुळे अति कीर्तिमंत आहेत, तर मेघ मंडळाकडे ने सिंचन - वर्षणादी गुण आहेत, त्यामुळेच सर्व जण त्यांची प्रशंसा करतात. या सर्वांपासून दृढत्व, स्थैर्य आणि सिंचन आदी गुण आम्हा सर्व मनुष्यांनीही घेतले पाहिजेत. ।। ४।।
Subject
पुढील मंत्रात हे सांगितेल आहे की आम्ही कोणते धन (वा कोणत्या प्रकारे मिळविलेले धन स्वीकारू नये -