Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 191

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- इरिम्बिठिः काण्वः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
आ꣡ या꣢हि सुषु꣣मा꣢꣫ हि त꣣ इ꣢न्द्र꣣ सो꣢मं꣣ पि꣡बा꣢ इ꣣म꣢म् । ए꣢꣫दं ब꣣र्हिः꣡ स꣢दो꣣ म꣡म꣢ ॥१९१॥

आ꣢ । या꣣हि । सुषुम꣢ । हि । ते꣣ । इ꣡न्द्र꣢꣯ । सो꣡म꣢꣯म् । पि꣡ब꣢꣯ । इ꣣म꣢म् । आ । इ꣣द꣢म् । ब꣣र्हिः꣢ । स꣣दः । म꣡म꣢꣯ ॥१९१॥

Mantra without Swara
आ याहि सुषुमा हि त इन्द्र सोमं पिबा इमम् । एदं बर्हिः सदो मम ॥

आ । याहि । सुषुम । हि । ते । इन्द्र । सोमम् । पिब । इमम् । आ । इदम् । बर्हिः । सदः । मम ॥१९१॥

Samveda - Mantra Number : 191
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 2; Ardh Prapathak » 2; Dashati » 5;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 8;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(आयाहि) आपण यावे. (ते) आम्ही आपणांकरिता (सुषुमहि) सोमरस गाळून तयार केला आहे. आध्यात्मिक व वास्तविक अर्थ असा की (आम्ही उपासकांनी / प्रजाजनांची / शिष्यांनी / गृहस्थांनी) आपल्यासाठी श्रद्धा, ज्ञान, कर्म, उपासना आदी भावनांचा रस निष्पादित केला आहे (हृदय त्यासाठी तत्पर केले आहे) हे (इन्द्र) परमात्मा, राजा, आचार्य, अतिथिप्रवर, आपण (इमम्) आम्ही समर्पित करीत असलेल्या (सोम्) श्रद्धा, ज्ञान, कर्म, उपासना, राज्यकर, सोम औषधीचा रस आदी रस (पिब) प्या. (इदम्) या (मम) माझ्या (बर्हिः) हृदयासनावर, राज्यासनावर अथवा कुशासनावर आपण (आ सदः) स्थानापन्न व्हा.।। ७।।
Essence
सर्व मनुष्यांचे हे हिताचे आहे की त्यानी हृदयात परमेश्वराला प्रकाशित कर त्याची उपासना करावी आणि राजा, आचार्य, उपदेशक, संन्यासी आदींना घरी निमंत्रित करून त्यांचा यथोचित आदर- सत्कार करावा. ।। ७।।
Subject
पुढच्या मंत्रात इन्द्राला सोमपानाकरिता बोलाविले जात आहे -
Special
या मंत्रात श्लेषालंकार आहे ।। ७।।