Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 182

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- वत्सः काण्वः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
ओ꣢ज꣣स्त꣡द꣢स्य तित्विष उ꣣भे꣢꣫ यत्स꣣म꣡व꣢र्तयत् । इ꣢न्द्र꣣श्च꣡र्मे꣢व꣣ रो꣡द꣣सी ॥१८२॥

ओ꣡जः꣢꣯ । तत् । अ꣣स्य । तित्विषे । उभे꣡इ꣢ति । यत् । स꣣म꣡व꣢र्तयत् । स꣣म् । अ꣡व꣢꣯र्तयत् । इ꣡न्द्रः꣢꣯ । च꣡र्म꣢꣯ । इ꣣व । रो꣡द꣢꣯सी꣣इ꣡ति꣢ ॥१८२॥

Mantra without Swara
ओजस्तदस्य तित्विष उभे यत्समवर्तयत् । इन्द्रश्चर्मेव रोदसी ॥

ओजः । तत् । अस्य । तित्विषे । उभेइति । यत् । समवर्तयत् । सम् । अवर्तयत् । इन्द्रः । चर्म । इव । रोदसीइति ॥१८२॥

Samveda - Mantra Number : 182
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 2; Ardh Prapathak » 2; Dashati » 4;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 7;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(अस्य) या इन्द्र नाम परमेश्वराचे (तत्) ते (ओजः) ओज म्हणजे महान सक्ती आणि तेज (तित्विषे) सर्वत्र प्रकाशमान होत आहे. (यत्) तो (इन्द्रः) शक्तिमान परमेश्वर (आपल्या त्या शक्तीने) (रोदसी) द्युलोक व भूलोक (उभे) या दोन्हीला (चर्म इव) मृगचर्माप्रमाणे (समवर्तय्) सृष्टिकाळी प्रसृत करतो आणि प्रलयकाळी आवळून वा गुंडाळून घेतो. ।। ८।।
Essence
ज्याप्रमाणे एक योगी संन्घ्योपासनेकरिता मृगचर्माला आसनाप्रमाणे आंधरतो आणि संध्योपासना संपल्यानंतर मृगासन गुंडाळून घेतो, तसेच परमेश्वर आपल्या सामर्थ्याने सृष्टि- उत्पत्तीच्या काळात सर्व जगाचा प्रसार वा विस्तार करतो आणि प्रलयकाळी सर्व जग आवळून घेतो (पदार्थांना प्रकृतीच्या सूक्ष्म रूपात आणतो) ।। ८।।
Special
या मंत्रात उपमा अलंकार आहे. ।। ८।।