Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 17

733 Mantra
Devata- अग्निः Rishi- शुनः शेप आजीगर्तिः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- आग्नेयं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- आग्नेयं पर्व
Mantra with Swara
अ꣢श्वं꣣ न꣢ त्वा꣣ वा꣡र꣢वन्तं व꣣न्द꣡ध्या꣢ अ꣣ग्निं꣡ नमो꣢꣯भिः । स꣣म्रा꣡ज꣢न्तमध्व꣣रा꣡णा꣢म् ॥१७॥

अ꣡श्व꣢꣯म् । न । त्वा꣣ । वा꣡र꣢꣯वन्तम् व꣣न्द꣡ध्यै꣢ । अ꣣ग्नि꣢म् न꣡मो꣢꣯भिः । स꣣म्रा꣡ज꣢न्तम् । स꣣म् । रा꣡ज꣢꣯न्तम् । अ꣣ध्वरा꣡णा꣢म् ॥१७॥

Mantra without Swara
अश्वं न त्वा वारवन्तं वन्दध्या अग्निं नमोभिः । सम्राजन्तमध्वराणाम् ॥

अश्वम् । न । त्वा । वारवन्तम् वन्दध्यै । अग्निम् नमोभिः । सम्राजन्तम् । सम् । राजन्तम् । अध्वराणाम् ॥१७॥

Samveda - Mantra Number : 17
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1; Dashati » 2;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 2;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(अश्वंन) घोडा जसा आपल्या केसांनी वा पुच्छाने डास, माशा आदी कीटकांचे निवारण करतो, तसे (वारक्तम्) आमच्यापासून विषति दु:ख आदीचे निवारण करणाऱ्या परमेश्वराला तसेच (अध्वराणाम्) हिंसादी दोषांपासून मुक्त यज्ञाचा (सम्राजन्तम्) जो सम्राट असल्याप्रमाणे आहे, अशा (त्वा) हे परमेश्वर, आपणाला (अग्निम्) तेजस्वी परमात्म्याला मी (एक याज्ञिक उपासक) (नमोभि:) अनेक नमस्कारांद्वारे (वन्दध्यै) आपली वंदना करण्यासाठी (आहुवे) बोलावित आहे. ।।७।।
Essence
ज्याप्रमाणे घोडा आपल्या केसांनी डास, चिलटे, माशा आदीचे निवारण करतो, तद्वत परमेश्वर आपल्या निवारण सामर्थ्याने उपासकांच्या विपत्ती आदीचे निवारण करतो. जसा एक सम्राट आपल्या राज्यात सर्वांवर प्रभुत्व गाजवून असतो. तसेच परमेश्वर विविध यज्ञांचा प्रभू आहे. यामुळे उपासकांनी ध्यान, यज्ञ करताना मोठ्या भक्तिभावनेने त्या ईश्वराला हाक दिली पाहिजे. ।।७।।
Subject
आता वंदनेकरीता परमात्म्याचे आवाहन करीत आहेत -
Special
अश्वंन वारवन्तम् यात शिष्टोपमा अलंकार असून सम्राजन्तम् अध्यराणाम् मध्ये लुप्तोपमा आहे.