Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 169

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- वामदेवो गौतमः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
क꣡या꣢ नश्चि꣣त्र꣡ आ भु꣢꣯वदू꣣ती꣢ स꣣दा꣡वृ꣢धः꣣ स꣡खा꣢ । क꣢या꣣ श꣡चि꣢ष्ठया वृ꣣ता꣢ ॥१६९॥

क꣡या꣢꣯ । नः꣣ । चित्रः꣢ । आ । भु꣣वत् । ऊती꣢ । स꣣दा꣡वृ꣢धः । स꣣दा꣢ । वृ꣣धः । स꣣खा꣢꣯ । स । खा꣣ । क꣡या꣢꣯ । श꣡चि꣢꣯ष्ठया । वृ꣣ता꣢ ॥१६९॥

Mantra without Swara
कया नश्चित्र आ भुवदूती सदावृधः सखा । कया शचिष्ठया वृता ॥

कया । नः । चित्रः । आ । भुवत् । ऊती । सदावृधः । सदा । वृधः । सखा । स । खा । कया । शचिष्ठया । वृता ॥१६९॥

Samveda - Mantra Number : 169
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 2; Ardh Prapathak » 2; Dashati » 3;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 6;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(हे न कळे की) तो (चित्रः) अद्भुत गुण- कर्म- स्वभाव असणारा इन्द्र नाम परमेश्वर आणि राजा (कया) कशा प्रकारच्या वा कोणत्या अद्भुत (ऊती) रक्षण- क्रियाद्वारे आणि (कया) कशा प्रकारच्या अद्भुत (शचिष्टया) अतिशय विवेकपूर्ण (वृहा) विद्यमान क्रियेद्वारे (नः) आमचा (सदावृधः) सदा वाढत जाणारा (सदैव ज्याची मैत्री वाढत जाते, असा) तो आमचा (सखा) मित्र कशा प्रकारे (आ भुवत्) झालेला आहे. (तो अहोरात्र आमचा हृदयस्थ मित्र म्हणून सोबतच राहतो आणि प्रत्येक क्षणी आमचे रक्षण करतो. हे तो कसे करतो, हे त्याचे त्यालाच ठाऊक !) ।। ५।।
Essence
ज्याप्रमाणे परमेश्वर आपल्या विलक्षण रक्षण शक्तीने आणि अद्भुत क्रियाशीलतेने सर्वांची रक्षा करतो व सर्वांवर उपकार रतो, तद्वत राजानेही प्रजेचे रक्षण केले पाहिजे व प्रजेला उपकृत केले पाहिजे ।। ५।।
Subject
आता इन्द्र परमेश्वराच्या आणि नृपतीच्या कृपेची याचना केली आहे -
Special
या मंत्रात अर्थश्लेष अलंकार आहे ।। ५।।