Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 166

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- मधुच्छन्दा वैश्वामित्रः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
म꣣हा꣡ꣳ इन्द्रः꣢꣯ पु꣣र꣡श्च꣢ नो महि꣣त्व꣡म꣢स्तु व꣣ज्रि꣡णे꣢ । द्यौ꣡र्न प्र꣢꣯थि꣣ना꣡ शवः꣢꣯ ॥१६६॥

म꣣हा꣢न् । इ꣡न्द्रः꣢꣯ । पु꣣रः꣢ । च꣣ । नः । महित्व꣢म् । अ꣣स्तु । वज्रि꣡णे꣢ । द्यौः । न । प्र꣣थिना꣢ । श꣡वः꣢꣯ ॥१६६॥

Mantra without Swara
महाꣳ इन्द्रः पुरश्च नो महित्वमस्तु वज्रिणे । द्यौर्न प्रथिना शवः ॥

महान् । इन्द्रः । पुरः । च । नः । महित्वम् । अस्तु । वज्रिणे । द्यौः । न । प्रथिना । शवः ॥१६६॥

Samveda - Mantra Number : 166
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 2; Ardh Prapathak » 2; Dashati » 3;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 6;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(उपासक वा प्रजानन प्रार्थना वा कामना करीत आहेत) तो (इन्द्रः परमैश्वर्यवान, दुःखविदारक, सुख शांतिदाता परमेश्वर / राजा (महान्) अतिशय महान आहे. (च) आणि तो (नः) नेहमी आम्हा उपासकांच्या / प्रजेच्या (पुरः) समक्ष वा जवळच आहे. (वज्रिणे) न्यायदंडधारी त्या ईश्वराच्या व राजाच्या (महित्वम्) महिमागात वा त्याचा जयजयकार (अस्तु) असो. (शवः) त्याचे बळ (प्रथिना) विस्ताराच्या दृष्टीने (घौ नः) विस्तीर्ण सूर्यप्रकाशाप्रमाणे आहे. ।। २।।
Essence
न्यायकारी व परम बली परमेश्वराचे तसेच राजाचे यशोगान करून उपासकांनी / प्रजाजनांनी स्वतःदेखील तशाच प्रकारे न्यायकारी आणि बलवान व्हायला पाहिजे. ।। २।।
Subject
आता इन्द्र म्हणजे परमेश्वराला व राजाला उद्देशून सांगत आहेत -
Special
या मंत्रात अर्थश्लेष अलंकार आहे. ।। २।।