Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 165

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- विश्वामित्रो गाथिनः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
इ꣣द꣡ꣳ ह्यन्वोज꣢꣯सा सु꣣त꣡ꣳ रा꣢धानां पते । पि꣢बा꣣ त्वा꣣३꣱स्य꣡ गि꣢र्वणः ॥१६५॥

इ꣣द꣢म् । हि । अ꣡नु꣢꣯ । ओ꣡ज꣢꣯सा । सु꣣त꣢म् । रा꣣धानाम् । पते । पि꣡ब꣢꣯ । तु । अ꣣स्य꣢ । गि꣢र्वणः । गिः । वनः । ॥१६५॥

Mantra without Swara
इदꣳ ह्यन्वोजसा सुतꣳ राधानां पते । पिबा त्वा३स्य गिर्वणः ॥

इदम् । हि । अनु । ओजसा । सुतम् । राधानाम् । पते । पिब । तु । अस्य । गिर्वणः । गिः । वनः । ॥१६५॥

Samveda - Mantra Number : 165
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 2; Ardh Prapathak » 2; Dashati » 3;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 6;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (राधानां पते) आध्यात्मिक व भौतिक धनांचे स्वामी परमालन, (इदं हि) हा भक्तीरस व कर्मरूप सोमरस (ओजसा) समस्त शक्ती व वेगाने (अनुसूतम्) आम्ही (उपासकांनी) क्रमाक्रमाने गाळला वा तयार केला आहे. (हृदय पात्रामध्ये भक्तिभाव ओसंडून वाहत आहे) (गिर्वणः) वाणीद्वारे भजनीय व याचनीय, हे देव, आपण तु) त्वरित (अस्य) हा भक्तीरस व कर्मरस (पिव) प्या, स्वीकार करा ।। १।।
Essence
हे परमेश्वर, तुम्ही आध्यात्मिक व भौतिक समस्त ऋद्धी- सिद्धींचे अधिपती आहात. आपणाकडे कोणत्याही वस्तूंचे कमतरता नाही, तथापि आम्हा उपासकांविषयी प्रेमाधिक्य असल्यामुळे आपण आमच्या प्रेमोपहाराचा स्वीकार करता. हे देव, आम्ही आपल्याकरिता भक्तीरस व कर्मरस संपूर्ण यत्न करून तयार केला आहे. याचा स्वीकार करून आम्हास अनुगृहीत करा. ।। १।।
Subject
पुढील मंत्रात इन्द्राला प्रार्थना केली आहे -