Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 151

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- श्रुतकक्षः सुकक्षो वा Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
इ꣣ष्टा꣡ होत्रा꣢꣯ असृक्ष꣣ते꣡न्द्रं꣢ वृ꣣ध꣡न्तो꣢ अध्व꣣रे꣢ । अ꣡च्छा꣢वभृ꣣थ꣡मोज꣢꣯सा ॥१५१॥

इ꣣ष्टाः꣢ । हो꣡त्राः꣢꣯ । अ꣣सृक्षत । इ꣡न्द्र꣢꣯म् । वृ꣣ध꣡न्तः꣢ । अ꣣ध्वरे꣢ । अ꣡च्छ꣢꣯ । अ꣣वभृथ꣢म् । अ꣣व । भृथ꣢म् । ओ꣡ज꣢꣯सा ॥१५१॥

Mantra without Swara
इष्टा होत्रा असृक्षतेन्द्रं वृधन्तो अध्वरे । अच्छावभृथमोजसा ॥

इष्टाः । होत्राः । असृक्षत । इन्द्रम् । वृधन्तः । अध्वरे । अच्छ । अवभृथम् । अव । भृथम् । ओजसा ॥१५१॥

Samveda - Mantra Number : 151
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 2; Ardh Prapathak » 2; Dashati » 1;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 4;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(अध्वरे) हिंसा आदी दोषापासून मुक्त अशा अग्निहोत्रात, जीवन सयज्ञात अथवा उपासना यज्ञात (इन्द्रम्) परमैश्वर्यशाली, दुःखविदारक, मुक्तिदायक परमेश्वराला (वृधन्तः) वाढवीत म्हणजे त्याचे हृदयात त्याचे ध्यान उत्तरोत्तर अधिकाधिक विकसित करीत यजमाननगण (ओजसा) बलात् अथा४त पूर्ण प्रयत्नाने (अवभृथम् अच्छ) यज्ञानंतर केल्या जाणाऱ्या स्नानाकडे लक्ष देत म्हणजे आम्ही शीघ्र यज्ञ पूर्ण करून यज्ञान्त स्नान करू, या विचाराने (इष्टाः) अभीष्ट (होत्राः) आहुती (असृक्षत) सोडतात।।७।।
Essence
अग्निहोत्र असो, जीवनयज्ञ असो वा ध्यान यज्ञ असो, वा राष्ट्रयज्ञ असो, सर्व प्रकारच्या यज्ञात आहुती देण्याने, दुसऱ्यासाठी त्याग केल्याने वा आत्म बलिदान करण्याने सर्व यज्ञ पूर्णत्वास प्राप्त होतात. ।। ७।।
Subject
पुढील मंत्रात यजमानांच्या व्यवहाराविषयी सांगितले आहे
Special
इथे मंत्रातून हा अर्थदेखील घेतला पाहिजे. राष्ट्र यज्ञाच्या पूर्ततेसाठी प्रजाजनांनी पूर्ण प्रयत्न करावेत, आपल्या सहकार्याद्वारे राजाला शक्तिशाली करीत राष्ट्रोन्नतीकरिता सर्वदृष्ट्या त्याग करण्यास तत्पर असले पाहिजे. ।। ७।।