Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 150

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- श्रुतकक्षः सुकक्षो वा Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
उ꣡प꣢ नो꣣ ह꣡रि꣢भिः सु꣣तं꣢ या꣣हि꣡ म꣢दानां पते । उ꣡प꣢ नो꣣ ह꣡रि꣢भिः सु꣣त꣢म् ॥१५०॥

उ꣡प꣢꣯ । नः꣣ । ह꣡रि꣢꣯भिः । सु꣣त꣢म् । या꣣हि꣢ । म꣣दानाम् । पते । उ꣡प꣢꣯ । नः꣣ । ह꣡रि꣢꣯भिः । सु꣣त꣢म् ॥१५०॥

Mantra without Swara
उप नो हरिभिः सुतं याहि मदानां पते । उप नो हरिभिः सुतम् ॥

उप । नः । हरिभिः । सुतम् । याहि । मदानाम् । पते । उप । नः । हरिभिः । सुतम् ॥१५०॥

Samveda - Mantra Number : 150
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 2; Ardh Prapathak » 2; Dashati » 1;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 4;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
प्रथम अर्थ (परमात्मपर) हे (मदानां पते) आनंदाचे अधिपती परमेश्वर, आपण (नः) आमच्या (आम्हा उपासकांनी) (हरिभिः) ग्रह ज्ञान ग्रहम करणाऱ्या इंद्रियांद्वारे (सुतम्) प्राप्त ज्ञानाला (उप याहि) प्राप्त वाहा (आम्हाला ज्ञान - चक्षूंद्वारे तुम्हांस जाणून घेता येईल, असे करा) (नः) आमच्या (हरिभिः) कर्म- आहरण करणाऱ्या कर्मेन्द्रियांद्वारे (सुतम्) उत्पादित कर्माला (उपयाहि) प्राप्त व्हा. (आमच्या श्रम व यज्ञ सफल होऊ द्या.)
द्वितीय अर्थ - (आचार्यपर) हे (मदानां पते) हर्षदायक ज्ञानाचे अधिपती, विविध विद्याविशारद आचार्य प्रवर, आपण (हरिभिः) ज्ञान- संचय करणाऱ्या अन्य गुरुजनांसह (नः) आमच्या (आम्हा माता- पित्याच्या) (सुतम्) गुरुकुलात प्रविष्ट पुत्राच्या (उष याहि) जवळ या (वा त्यास जवळ घ्या.)
Essence
उपासक गण परमेश्वराला प्रार्थना करीत आहे की जर आमच्या प्रत्येक ज्ञानात व कर्मात आपण व्याप्त असाल, तरच आमचा जीवन यज्ञ सफल होईल. त्याचप्रमाणे मुलाने आई-वडील आचार्याला विनंती करीत आहेत की आपण विद्या अध्यापनासाठी आणि या मुलाच्या चरित्र निर्माणासाठी अन्य गुरुजनांसह प्रतिदिनी या आमच्या मुलाजवळ रहा. ।। ६।।
Subject
पुढील मंत्रात उपासक परमेश्वराला आणि माता- पिता आचार्याला सांगत आहेत
Special
या मंत्रात श्लेष अलंकार आहे. ‘उप नः हरिभिः सुतम्’ या पदसमूहाची आवृत्ती असल्यामुळे इथे पादावृत्ती यमक अलंकार आहे. ।। ६।।