Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 13

733 Mantra
Devata- अग्निः Rishi- प्रयोगो भार्गवः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- आग्नेयं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- आग्नेयं पर्व
Mantra with Swara
उ꣡प꣢ त्वा जा꣣म꣢यो꣣ गि꣢रो꣣ दे꣡दि꣢शतीर्हवि꣣ष्कृ꣡तः꣢ । वा꣣यो꣡रनी꣢꣯के अस्थिरन् ॥१३॥

उ꣡प꣢꣯ । त्वा꣣ । जाम꣡यः꣢ । गि꣡रः꣢꣯ । दे꣡दि꣢꣯शतीः । ह꣣विष्कृ꣡तः꣢ । ह꣣विः । कृ꣡तः꣢꣯ । वा꣣योः꣢ । अ꣡नी꣢꣯के । अ꣣स्थिरन् ॥१३॥

Mantra without Swara
उप त्वा जामयो गिरो देदिशतीर्हविष्कृतः । वायोरनीके अस्थिरन् ॥

उप । त्वा । जामयः । गिरः । देदिशतीः । हविष्कृतः । हविः । कृतः । वायोः । अनीके । अस्थिरन् ॥१३॥

Samveda - Mantra Number : 13
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1; Dashati » 2;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 2;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (अग्ने) ज्योतिर्मय परमात्मन् (हविष्कृतः) आपल्या आत्म्याचा हवी करून आपणांस समर्पित करणाऱ्या अशा माझ्या (जामदः) बहिणी म्हणजे बहिणीप्रमाणे मला प्रिय आणि माझे हित करणाऱ्या (गिरः) स्तुती वाणी (त्वा) आपला (देदिशती:) पुन्हा पुन्हा बोध वा अनुभव करविते. स्तुती करीत करीत माझी वाणी (वाया:) प्राणप्रद अशा आपल्या (अग्नीक) जनरू (उपअरिचरन्) उपस्थित झाली आहे. (ईश्वराची स्तुती व गुणांचे चिंतन करीत करीत उपासक ईश्वरमय झाला आहे. ।।३।।
Essence
हे परमात्मन्, आंतरिक यज्ञाचे अनुष्ठान करण्याचा इच्छुक मी श्रद्धाश्रय होऊन माझ्या आत्मा, मन, प्राण आदींना हवी करून आपल्यासमोर समर्पित करीत आहे. तसेच स्तुतिपूरित वाणीद्वारे आपले गुणगान करीत आहे. कृपा करून माझ्या या प्रेमोपहाराचा स्वीकार करा ।।३।।
Subject
माझी वाणी परमेश्वराचा महिमा सांगत आहे, असे सांगतात.
Special
वाणीवर भगिनीत्वाचा आरोप केल्यामुळे या मंत्रात रूपकालंकार आहे. ।।३।।