Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 123

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- मेधातिथिः काण्वः प्रियमेधश्चाङ्गिरसः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
प꣡न्यं꣢पन्य꣣मि꣡त्सो꣢तार꣣ आ꣡ धा꣢वत꣣ म꣡द्या꣢य । सो꣡मं꣢ वी꣣रा꣢य꣣ शू꣡रा꣢य ॥१२३॥

प꣡न्य꣢꣯म्पन्यम् । प꣡न्य꣢꣯म् । प꣣न्यम् । इ꣢त् । सो꣣तारः । आ꣢ । धा꣣वत । म꣡द्या꣢꣯य । सो꣡म꣢꣯म् । वी꣣रा꣡य꣢ । शू꣡रा꣢꣯य ॥१२३॥

Mantra without Swara
पन्यंपन्यमित्सोतार आ धावत मद्याय । सोमं वीराय शूराय ॥

पन्यम्पन्यम् । पन्यम् । पन्यम् । इत् । सोतारः । आ । धावत । मद्याय । सोमम् । वीराय । शूराय ॥१२३॥

Samveda - Mantra Number : 123
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 2; Ardh Prapathak » 1; Dashati » 3;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 1;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(सोहारः) भक्तिरूप सोम-रस गाळणाऱ्या हे उपासकजन हो, तुम्ही (मघाय) तृप्ती वा पूर्ण संतोष देणाऱ्या (वीराय) विशेषत्वाने सद्गुणांचा प्रेरक असणाऱ्या (शूराय) शूर परमेश्वरासाठी (पन्यं पन्यम्) (इत्) प्रशंसनीय आणि केवळ प्रशंसनीय असा (सोमम्) श्रद्धा रस (आ धावत) समर्पित करा. ।। ९।।
Essence
प्रशंसनीय आणि हृदयास मोहित करणार्या असा श्रद्धारस प्राप्त करून (वा त्याला अर्पित केल्यानंतर) परमेश्वर स्त्रोताजनाच्या हृदयात सद्वुगणांविषयी प्रेरणा उत्पन्न करतो आणि आपल्या शूरत्वाद्वारे उपासकाच्या स्वभावातील दुर्गुणांचा संहार करतो. ।। ९।।
Subject
पुढच्या मंत्रात हे सांगितले आहे की परमात्म्याला भक्तिरस कशा प्रकारे अर्पित कराना -
Special
या मंत्रात ङ्गपन्यं पन्यंफ व ‘राय राय’ या शब्दांमुळे छेदानुप्रास व ‘वीराय, शूराय’ यात पुनरुक्तवदाभास अलंकार आहे. ‘य’ अक्षराची तीन वेळा आवृत्ती झाल्यामुळे वृत्त्यनुप्रास अलंकार आहे. ।। ९।।