Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 121

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- गोषूक्त्यश्वसूक्तिनौ काण्वायनौ Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
य꣣ज्ञ꣡ इन्द्र꣢꣯मवर्धय꣣द्य꣢꣫द्भूमिं꣣ व्य꣡व꣢र्तयत् । च꣣क्राण꣡ ओ꣢प꣣शं꣢ दि꣣वि꣢ ॥१२१॥

य꣣ज्ञः꣢ । इ꣡न्द्र꣢꣯म् । अ꣣वर्धयत् । य꣢त् । भू꣡मि꣢म् । व्य꣡व꣢꣯र्तयत् । वि꣣ । अ꣡व꣢꣯र्तयत् । च꣣क्राणः꣢ । ओपश꣢म् । ओ꣣प । श꣢म् । दि꣣वि꣢ ॥१२१॥

Mantra without Swara
यज्ञ इन्द्रमवर्धयद्यद्भूमिं व्यवर्तयत् । चक्राण ओपशं दिवि ॥

यज्ञः । इन्द्रम् । अवर्धयत् । यत् । भूमिम् । व्यवर्तयत् । वि । अवर्तयत् । चक्राणः । ओपशम् । ओप । शम् । दिवि ॥१२१॥

Samveda - Mantra Number : 121
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 2; Ardh Prapathak » 1; Dashati » 3;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 1;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(यज्ञः) परोपकारासाठी करीत असलेल्या श्रेष्ठ महान कर्मांनी (इन्द्रम्) परमेश्वराला म्हणजे त्याच्या महिमेला (अवर्धयत्) वाढविले आहे. परमेश्वराच्या त्या यज्ञकर्माचे एक उदाहरण असे (यत्) की (दीवि) घुतोकात (ओषशम्) सूर्यरूप मुकुटाचे निर्माण करणारा तो परमात्म (भूमिम्) भूमीला (व्यवर्तयत्) सूर्याभोवती फिरवीत आहे. ।। ७।।
Essence
परमेश्वर यज्ञाचे आदर्श रूप आहे. (तो करीत असलेल्या यज्ञ सर्वोत्कृष्ट आहे) तो करीत असलेल्या यज्ञाचेच एक उदाहरण असे की तो द्युलोकात महान मुकुटमणी सूर्याला त्याच्या स्थानात संस्थापित करून पृथ्वीला चारही दिशेला अण्डाकार मार्गावर परिक्रमा करवीत आहे. ज्यामुळे पृथ्वीवर सहा ऋतूंचे चक्र फिरत आहे. ।। ७।।
Subject
पुढील मंत्रात यज्ञामुळेच परमेश्वराचा महिमा सर्वत्र प्रसृत होत आहे, हा विषय प्रतिपादिला आहे. -