Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 105

733 Mantra
Devata- विश्वे देवाः Rishi- ऋजिश्वा भारद्वाजः Chhand- उष्णिक् Swara- ऋषभः Kaand Name- आग्नेयं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- आग्नेयं पर्व
Mantra with Swara
अ꣢प꣣ त्यं꣡ वृ꣢जि꣣न꣢ꣳ रि꣣पु꣢ꣳ स्ते꣣न꣡म꣢ग्ने दुरा꣣꣬ध्य꣢꣯म् । द꣡वि꣢ष्ठमस्य सत्पते कृ꣣धी꣢ सु꣣ग꣢म् ॥१०५॥

अ꣡प꣢꣯ । त्यम् । वृ꣣जिन꣢म् । रि꣣पु꣢म् । स्ते꣣न꣢म् । अ꣣ग्ने । दुराध्य꣢꣯म् । दुः꣣ । आ꣡ध्य꣢꣯म् । द꣡वि꣢꣯ष्ठम् । अ꣣स्य । सत्पते । सत् । पते । कृधि꣢ । सु꣣ग꣢म् । सु꣣ । ग꣢म् ॥१०५॥

Mantra without Swara
अप त्यं वृजिनꣳ रिपुꣳ स्तेनमग्ने दुराध्यम् । दविष्ठमस्य सत्पते कृधी सुगम् ॥

अप । त्यम् । वृजिनम् । रिपुम् । स्तेनम् । अग्ने । दुराध्यम् । दुः । आध्यम् । दविष्ठम् । अस्य । सत्पते । सत् । पते । कृधि । सुगम् । सु । गम् ॥१०५॥

Samveda - Mantra Number : 105
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 2; Ardh Prapathak » 1; Dashati » 1;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 11;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (सत्यते) सज्जनांच्या पालका, (अग्ने) पराक्रमी परमेश्वरा अथवा हे विद्वान वा हे राजन्, आपण (त्यम्) त्या (कृजिनम्) ज्याचा अवश्य त्याग करावा. अशा (रिपुम्) काम, क्रोधादी सहा शत्रूंना अथवा बाह्य शत्रूंना तसेच (स्तेनम्) चोरांना व (दुर् आराध्यम्) आमचे वाईट चिंतणाऱ्या द्वेषी मनुष्यांना आमच्यापासून (दविष्ठम्) शक्य तेवढे दूर (अप अस्य) असू दे. फेकून दे. ।। ९।।
Essence
पापमय विचार अथवा पापी लोक, काम क्रोधादी आंतरिक शत्रू वा बाह्य शत्रू, चौर्य कर्माचा विचार करणारे वा चोर, तसेच दुश्चिंता आणि दुश्चिन्तकारी मनुष्य, हे सर्व वा जे जे विरोधी जन आम्हांवर आक्रमण करतात, त्या सर्वांना आम्ही (ईश्वरापासक) परमेश्वराच्या, विद्वज्जनांच्या आणि राजाच्या साह्याने दूर करण्यात यशस्वी होू. मनात सद्विचार आपण सद्विचारीजन आमचे सहकारी होऊन सदैव आमच्यासह राहावेत. (अशी आम्ही कामना वा निश्चय करतो.) ।। ९।।
Subject
आता शत्रूंना दूर ठेवण्यासाठी वा रिपु- निवारणासाठी प्रार्थना केली आहे -
Special
या मंत्रात अर्थश्लेष अलंकार आहे ।। ९।।