Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 100

733 Mantra
Devata- अग्निः Rishi- विश्वामित्रो गाथिनः Chhand- उष्णिक् Swara- ऋषभः Kaand Name- आग्नेयं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- आग्नेयं पर्व
Mantra with Swara
अ꣢ग्ने꣣ य꣡जि꣢ष्ठो अध्व꣣रे꣢ दे꣣वा꣡न् दे꣢वय꣣ते꣡ य꣢ज । हो꣡ता꣢ म꣣न्द्रो꣡ वि रा꣢꣯ज꣣स्य꣢ति꣣ स्रि꣡धः꣢ ॥१००॥

अ꣡ग्ने꣢꣯ । य꣡जि꣢꣯ष्ठः । अ꣣ध्वरे꣢ । दे꣣वा꣢न् । दे꣣वयते꣢ । य꣣ज । हो꣡ता꣢꣯ । म꣣न्द्रः꣢ । वि । रा꣣जसि । अ꣡ति꣢꣯ । स्रि꣡धः꣢꣯ ॥१००॥

Mantra without Swara
अग्ने यजिष्ठो अध्वरे देवान् देवयते यज । होता मन्द्रो वि राजस्यति स्रिधः ॥

अग्ने । यजिष्ठः । अध्वरे । देवान् । देवयते । यज । होता । मन्द्रः । वि । राजसि । अति । स्रिधः ॥१००॥

Samveda - Mantra Number : 100
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 2; Ardh Prapathak » 1; Dashati » 1;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 11;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (अग्ने) ज्ञानप्रकाशमय परमेश्वर अथवा हे आचार्य (यजिष्ठः) जोरन यज्ञाचे अथवा अध्ययन अध्यात्म रूप यज्ञाये साधक आशर्त (अध्वरे) आपण (अध्वरे) हिंसायी दोषापासून दूर असलेल्या माझ्या या जीवन यज्ञामध्ये अथवा अध्ययन अध्यात्म रूप यज्ञामध्ये (देवमते) दिव्य गुण कर्म स्वभाव यांची इच्छा करणाऱ्या मला (देवान्) दिव्य गुण- कर्म- स्वभाव (यज) प्राप्त होतील, असे करा. आपण (होता) विद्या आणि सदाचार प्रदाता असून (प्रन्द्रः) आल्हादकारी या रूपाने (विराजसि) विशेषत्वाने सुशोभित होत आहात. आपण (स्रिघः) हिंसकांना म्हणजे विद्येना नाश करणाऱ्या आत्मस्य, मद, मोह आणि घातक दुर्गुणऩांना तसेच ब्रह्मचर्याचे विधारक दोषांना अर्थात कामक्रोधादींना अति आमच्यापासून दूर ठेवा (अशी प्रार्थना उपासक आणि हे आचार्य, आम्ही तुमचे शिष्य तुम्हाला करीत आहोत. ।। ४।।
Essence
ज्याप्रमाणे परमेश्वर उपासकांना दिव्य गुण, कर्म व स्वभाव देतो आणि त्यांना पापकर्मापासून परावृत्त करतो, तसेच आचार्याने आपल्या शिष्यांना विद्या, सच्चारित्र्य आणि दिव्य गुण, कर्म, स्वभाव धारण करण्याची प्रेरणा देत त्यांना ब्रह्मचर्म घातक वा विद्या विनाशक दुर्व्यसनांपासून दूर ठेवले पाहिजे. ।। ४।।
Subject
आता परमेश्वराची व आचार्यांची प्रार्थना केली आहे -
Special
या मंत्रात श्लेषालंकार आहे. ङ्गअजिफ ङ्गयजफ तसेच ङ्गदेवा, देवा या शब्दात छेकानुप्रास आहे. ।। ४।।