Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

Samveda Mantra 660

1875 Mantra
Devata- अग्निः Rishi- भरद्वाजो बार्हस्पत्यः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
अ꣢ग्न꣣ आ꣡ या꣢हि वी꣣त꣡ये꣢ गृणा꣣नो꣢ ह꣣व्य꣡दा꣢तये । नि꣡ होता꣢꣯ सत्सि ब꣣र्हि꣡षि꣢ ॥६६०॥

अ꣡ग्ने꣢꣯ । आ । या꣣हि । वीत꣡ये꣢ । गृ꣣णानः꣢ । ह꣣व्य꣡दा꣢तये । ह꣣व्य꣢ । दा꣣तये । नि꣢ । हो꣡ता꣢꣯ । स꣣त्सि । बर्हि꣡षि꣢ ॥६६०॥

Mantra without Swara
अग्न आ याहि वीतये गृणानो हव्यदातये । नि होता सत्सि बर्हिषि ॥

अग्ने । आ । याहि । वीतये । गृणानः । हव्यदातये । हव्य । दातये । नि । होता । सत्सि । बर्हिषि ॥६६०॥

Samveda - Mantra Number : 660
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 2;

Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

मराठी
Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi) - मराठी
Essence
सर्वांनी ऋतुनुसार हवीद्वारे अग्निहोत्र करून वायुमंडल सुगंधित करावे व रोगाचे कीटाणू नष्ट करावेत. यज्ञाग्नीप्रमाणे तीव्र तेजाला व परमात्म्याच्या ज्योतीला आपल्या अंत:करणात धारण करून भौतिक व आध्यात्मिक संपत्ती प्राप्त करावी. त्याबरोबरच ‘माझ्या उजव्या हातात कर्म आहे तर डाव्या हातात विजय आहे’ अथ. ७/५२/८ या वैदिक संदेशाला गुंजित करून आपल्या अंतरात्म्याला उद्बोधन करून जनहिताचे महान कार्य करावे व राष्ट्रहितासाठी आपले बलिदान देण्यास मागे-पुढे पाहू नये. ॥१॥