Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

Samveda Mantra 6

1875 Mantra
Devata- अग्निः Rishi- सुदीतिपुरुमीढावाङ्गिरसौ तयोर्वान्यतरः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- आग्नेयं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- आग्नेयं पर्व
Mantra with Swara
त्वं꣡ नो꣢ अग्ने꣣ म꣡हो꣢भिः पा꣣हि꣡ विश्व꣢꣯स्या꣣ अ꣡रा꣢तेः । उ꣣त꣢ द्वि꣣षो꣡ मर्त्य꣢꣯स्य ॥६॥

त्व꣢म् । नः꣢ । अग्ने । म꣡हो꣢꣯भिः । पा꣣हि꣢ । वि꣡श्व꣢꣯स्य । अ꣡रा꣢꣯तेः । अ । रा꣣तेः । उत꣢ । द्वि꣣षः꣢ । म꣡र्त्य꣢꣯स्य ॥६॥

Mantra without Swara
त्वं नो अग्ने महोभिः पाहि विश्वस्या अरातेः । उत द्विषो मर्त्यस्य ॥

त्वम् । नः । अग्ने । महोभिः । पाहि । विश्वस्य । अरातेः । अ । रातेः । उत । द्विषः । मर्त्यस्य ॥६॥

Samveda - Mantra Number : 6
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1; Dashati » 1;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 1;

Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

मराठी
Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi) - मराठी
Essence
अदानवृत्तीने ग्रस्त असलेला मनुष्य आपली पोटपूर्ती करणारा असून सदैव स्वार्थासाठी प्रयत्नशील असतो, त्यामुळे सामाजिक व आध्यात्मिक उन्नती कधीही होऊ शकत नाही. दान, परोपकार, मैत्रीभाव, परस्पर सहयोग यांच्याद्वारे लक्ष्यपूर्ती होऊ शकते. त्यामुळे हे जगदीश्वरा! राजा! विद्वाना! तुम्ही तुमच्या तेजाने, क्षत्रियत्वाच्या पराक्रमाने व विद्याप्रतापाने संपूर्ण अदान भावना व शत्रुत्व यांच्यापासून रक्षण करा व जो माणूस आमचा द्वेष करतो व द्वेषबुद्धीने आमच्या प्रगतिमार्गात अडथळे आणतो त्याच्यापासून आमचे रक्षण करा. सूत्रातील मण्यांप्रमाणे परस्पर सामनस्यात ओवलेले आम्ही उन्नत व्हावे. ॥६॥