Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

Samveda Mantra 350

1875 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- विश्वामित्रो गाथिनः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
ए꣢तो꣣ न्वि꣢न्द्र꣣ꣳ स्त꣡वा꣢म शु꣣द्ध꣢ꣳ शु꣣द्धे꣢न꣣ सा꣡म्ना꣢ । शु꣣द्धै꣢रु꣣क्थै꣡र्वा꣢वृ꣣ध्वा꣡ꣳस꣢ꣳ शु꣣द्धै꣢रा꣣शी꣡र्वा꣢न्ममत्तु ॥३५०॥

आ꣢ । इ꣣त । उ । नु꣢ । इ꣡न्द्र꣢꣯म् । स्त꣡वा꣢꣯म । शु꣣द्ध꣢म् । शु꣣द्धे꣡न꣢ । सा꣡म्ना꣢꣯ । शु꣣द्धैः꣢ । उ꣣क्थैः꣢ । वा꣣वृध्वाँ꣡स꣢म् । शु꣣द्धैः꣢ । आ꣣शी꣡र्वा꣢न् । आ꣣ । शी꣡र्वा꣢꣯न् । म꣣मत्तु ॥३५०॥

Mantra without Swara
एतो न्विन्द्रꣳ स्तवाम शुद्धꣳ शुद्धेन साम्ना । शुद्धैरुक्थैर्वावृध्वाꣳसꣳ शुद्धैराशीर्वान्ममत्तु ॥

आ । इत । उ । नु । इन्द्रम् । स्तवाम । शुद्धम् । शुद्धेन । साम्ना । शुद्धैः । उक्थैः । वावृध्वाँसम् । शुद्धैः । आशीर्वान् । आ । शीर्वान् । ममत्तु ॥३५०॥

Samveda - Mantra Number : 350
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 4; Ardh Prapathak » 2; Dashati » 1;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 3; Khand » 12;

Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

मराठी
Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi) - मराठी
Essence
प्रशंसकाद्वारे शुद्ध सामगानाद्वारे प्रेमाने स्तुती केलेला जगदीश्वर शुद्ध आशीर्वादाने त्यांना वाढवितो व आनंदित करतो ॥९॥
Footnote
या मंत्रात सायणाचार्याने इतिहास प्रदर्शित केलेला आहे. पूर्वी इंद्राने वृत्र इत्यादी असुरांचा वध करून ब्रह्महत्त्या इत्यादीच्या दोषाने स्वत:ला अशुद्ध मानत होता. त्या दोषाच्या परिहारासाठी इंद्राने ऋषींना म्हटले ‘‘तुम्ही माझ्यासारख्या अपवित्राला आपल्या साम ने शुद्ध करा तेव्हा त्यांनी शोधक साम ने व शस्त्रांनी त्याला परिशुद्ध केले. नंतर शुद्ध झालेल्या इंद्रासाठी याग इत्यादी कर्मात सोम इत्यादी हवी ही दिल्या’’ या इतिहासात देवता ही वध्याला मारून पापात लिप्त होतात. ही कल्पना केलेली आहे. जी असंगत आहे.