Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

Samveda Mantra 288

1875 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- वामदेवो गौतमः Chhand- बृहती Swara- मध्यमः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
य꣣दा꣢ क꣣दा꣡ च꣢ मी꣣ढु꣡षे꣢ स्तो꣣ता꣡ ज꣢रेत꣣ म꣡र्त्यः꣢ । आ꣡दिद्व꣢꣯न्देत꣣ व꣡रु꣢णं वि꣣पा꣢ गि꣣रा꣢ ध꣣र्त्ता꣢रं꣣ वि꣡व्र꣢तानाम् ॥२८८

य꣣दा꣢ । क꣣दा꣢ । च꣣ । मीढु꣡षे꣢ । स्तो꣣ता । ज꣣रेत । म꣡र्त्यः꣢꣯ । आत् । इत् । व꣣न्देत । व꣡रु꣢꣯णम् । वि꣣पा꣢ । गि꣣रा꣢ । ध꣣र्त्ता꣡र꣢म् । वि꣡व्र꣢꣯तानाम् । वि । व्र꣣तानाम् ॥२८८॥

Mantra without Swara
यदा कदा च मीढुषे स्तोता जरेत मर्त्यः । आदिद्वन्देत वरुणं विपा गिरा धर्त्तारं विव्रतानाम् ॥२८८

यदा । कदा । च । मीढुषे । स्तोता । जरेत । मर्त्यः । आत् । इत् । वन्देत । वरुणम् । विपा । गिरा । धर्त्तारम् । विव्रतानाम् । वि । व्रतानाम् ॥२८८॥

Samveda - Mantra Number : 288
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 3; Ardh Prapathak » 2; Dashati » 5;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 3; Khand » 6;

Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

मराठी
Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi) - मराठी
Essence
इंद्र व वरुण दोन्ही परमेश्वराची नावे आहेत. इंद्र नावाने त्याची परमैश्वर्यवत्ता व ऐश्वर्यवर्षकता सूचित होते व वरुण नावाने त्याचे पाशधारी होणे व कर्मपाशात बांधून व दंड देऊन पापनिवारक होणे, हे सूचित होते. परमेश्वराच्या या दोन्ही स्वरूपांचे चिंतन करण्याने, स्मरण करण्याने व सदैव आपल्यासमोर धारण करण्याने मनुष्य आपल्या जीवनात सन्मार्गगामी बनून सफलता प्राप्त करू शकतो. ऐश्वर्य प्राप्त करून मनुष्य कुमार्गात प्रवृत्त होता कामा नये. त्यासाठी परमेश्वराच्या वरुणस्वरूपालाही लक्षात ठेवणे आवश्यक आहे. ॥६॥