Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

Samveda Mantra 242

1875 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- प्रगाथो घौरः काण्वः Chhand- बृहती Swara- मध्यमः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
मा꣡ चि꣢द꣣न्य꣡द्वि श꣢꣯ꣳसत꣣ स꣡खा꣢यो꣣ मा꣡ रि꣢षण्यत । इ꣢न्द्र꣣मि꣡त्स्तो꣢ता꣣ वृ꣡ष꣢ण꣣ꣳ स꣡चा꣢ सु꣣ते꣡ मुहु꣢꣯रु꣣क्था꣡ च꣢ शꣳसत ॥२४२॥

मा꣢ । चि꣣त् । अन्य꣢त् । अ꣣न् । य꣢त् । वि । शँ꣣सत । स꣡खा꣢꣯यः । स । खा꣣यः । मा꣢ । रि꣣षण्यत । इ꣡न्द्र꣢꣯म् । इत् । स्तो꣣त । वृ꣡ष꣢꣯णम् । स꣡चा꣢꣯ । सु꣣ते꣢ । मु꣡हुः꣢꣯ । उ꣣क्था꣢ । च꣣ । शँसत ॥२४२॥

Mantra without Swara
मा चिदन्यद्वि शꣳसत सखायो मा रिषण्यत । इन्द्रमित्स्तोता वृषणꣳ सचा सुते मुहुरुक्था च शꣳसत ॥

मा । चित् । अन्यत् । अन् । यत् । वि । शँसत । सखायः । स । खायः । मा । रिषण्यत । इन्द्रम् । इत् । स्तोत । वृषणम् । सचा । सुते । मुहुः । उक्था । च । शँसत ॥२४२॥

Samveda - Mantra Number : 242
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 3; Ardh Prapathak » 1; Dashati » 5;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 3; Khand » 1;

Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

मराठी
Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi) - मराठी
Essence
परिवार, समाज, राष्ट्र व जगात जे सन्मानाच्या योग्य आहेत, त्यांचा सन्मान करावयास हवा, परंतु त्यांच्यामधून कुणाचीही परमेश्वराच्या रूपात पूजा करता कामा नये. नदी, वृक्ष, पर्वत इत्यादी जड पदार्थांची पूजा करता कामा नये. इंद्र इत्यादी नावांनी वेदात प्रसिद्ध सुखाचा वर्षाव करणारा जगदीश्वरच पुन्हा पुन्हा स्तुती, प्रार्थना, अर्चना व उपासना करण्यायोग्य आहे ॥१०॥ या दशतिमध्ये माणसांना इंद्राची स्तुती, अर्चना इत्यादीसाठी प्रेरणा करण्यासाठी, त्याला ऐश्वर्य इत्यादीची प्रार्थना करण्यासाठी व इंद्राचे सहचर असलेल्या मरुतांचे आवाहन करण्यामुळे या दशतिच्या विषयाची पूर्व दशतिच्या विषयाबरोबर संगती जाणावी
Footnote
अथ द्वितीयोऽर्ध: