Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

Samveda Mantra 18

1875 Mantra
Devata- अग्निः Rishi- प्रयोगो भार्गवः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- आग्नेयं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- आग्नेयं पर्व
Mantra with Swara
औ꣣र्वभृगुव꣡च्छुचि꣢꣯मप्नवान꣣व꣡दा हु꣢꣯वे । अ꣣ग्नि꣡ꣳ स꣢मु꣣द्र꣡वा꣢ससम् ॥१८॥

औ꣣र्वभृगुव꣢त् । औ꣣र्व । भृगुव꣢त् । शु꣡चि꣢꣯म् । अ꣣प्नवानव꣢त् । आ । हु꣣वे । अग्नि꣢म् स꣣मुद्र꣡वा꣢ससम् । स꣣मुद्र꣢ । वा꣣ससम् ॥१८॥

Mantra without Swara
और्वभृगुवच्छुचिमप्नवानवदा हुवे । अग्निꣳ समुद्रवाससम् ॥

और्वभृगुवत् । और्व । भृगुवत् । शुचिम् । अप्नवानवत् । आ । हुवे । अग्निम् समुद्रवाससम् । समुद्र । वाससम् ॥१८॥

Samveda - Mantra Number : 18
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1; Dashati » 2;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 2;

Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

मराठी
Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi) - मराठी
Essence
जसे सूर्य व वायू पवित्र व सर्वांचे जीवनाधार आहेत, तसाच परमात्मा आहे. जसे सूर्य व वायू आकाशात निवास करतात, तसेच परमात्मा हृदयाकाशात व विश्वब्रह्मांडाच्या आकाशात निवास करतो, अशा परमात्म्याचा सर्वांनी साक्षात्कार केला पाहिजे. तसेच सूर्याग्नी, पार्थिवाग्नी व वैद्युत अग्नीद्वारे यान इत्यादी चालविले पाहिजेत. ॥८॥
Footnote
जसे और्व ऋषी, भृगु ऋषी व अप्नवान ऋषी शुची अग्नीला बोलावितात, तसेच मी बोलवीत आहे, ही विवरणकाराची व्याख्या आहे. भरतस्वामींचाही हाच अभिप्राय आहे. सायणने और्व व भृगु वेगवेगळी नावे न मानता एक और्वभृगु नावाने मानलेले आहे. हे सर्व व्याख्यान असंगत आहे. कारण सृष्टीच्या आरंभी प्रादुर्भूत वेदांमध्ये पश्चाद्वर्ती ऋषी इत्यादींचा इतिहास होऊ शकत नाही ॥