Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

Samveda Mantra 163

1875 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- शुनः शेप आजीगर्तिः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
यो꣡गे꣢योगे त꣣व꣡स्त꣢रं꣣ वा꣡जे꣢वाजे हवामहे । स꣡खा꣢य꣣ इ꣡न्द्र꣢मू꣣त꣡ये꣢ ॥१६३॥

यो꣡गे꣢꣯योगे । यो꣡गे꣢꣯ । यो꣣गे । तव꣡स्त꣢रम् । वा꣡जे꣢꣯वाजे । वा꣡जे꣢꣯ । वा꣣जे । हवामहे । स꣡खा꣢꣯यः । स । खा꣣यः । इ꣡न्द्र꣢म् । ऊ꣣त꣡ये꣢ ॥१६३॥

Mantra without Swara
योगेयोगे तवस्तरं वाजेवाजे हवामहे । सखाय इन्द्रमूतये ॥

योगेयोगे । योगे । योगे । तवस्तरम् । वाजेवाजे । वाजे । वाजे । हवामहे । सखायः । स । खायः । इन्द्रम् । ऊतये ॥१६३॥

Samveda - Mantra Number : 163
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 2; Ardh Prapathak » 2; Dashati » 2;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 5;

Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

मराठी
Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi) - मराठी
Essence
योगाभ्यास करताना माणसासमोर व्याधी, स्त्यान, संशय, प्रमाद, आळस इत्यादी पुष्कळ विघ्ने येतात. ईश्वरप्रणिधान किंवा प्रणव जपाने ती हटविता येतात. त्यामुळे जेव्हा जेव्हा आमच्या अंत:करणात देवासुर-संघर्ष सुरू होतो तेव्हा तेव्हा आम्ही विघ्नांना पराजित करण्यासाठी व योगसिद्धी प्राप्त करण्यासाठी बलवान परमेश्वराला आमंत्रित करतो. याचप्रकारे राष्ट्रावरही जेव्हा जेव्हा शत्रूचे आक्रमण होते तेव्हा तेव्हा त्यांना जिंकण्यासाठी व राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी आम्ही शूरवीर सेनापतीला उद्बोधन करावे, ज्यामुळे राष्ट्र शत्रुरहित व उन्नतियुक्त व्हावे ॥९॥