Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

Samveda Mantra 1550

1875 Mantra
Devata- अग्निः Rishi- उशना काव्यः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
दा꣡शे꣢म꣣ क꣢स्य꣣ म꣡न꣢सा य꣣ज्ञ꣡स्य꣢ सहसो यहो । क꣡दु꣢ वोच इ꣣दं꣡ नमः꣢꣯ ॥१५५०॥

दा꣡शे꣢꣯म । क꣡स्य꣢꣯ । म꣡न꣢꣯सा । य꣣ज्ञ꣡स्य꣢ । स꣣हसः । यहो । क꣢त् । उ꣣ । वोचे । इद꣢म् । न꣡मः꣢꣯ ॥१५५०॥

Mantra without Swara
दाशेम कस्य मनसा यज्ञस्य सहसो यहो । कदु वोच इदं नमः ॥

दाशेम । कस्य । मनसा । यज्ञस्य । सहसः । यहो । कत् । उ । वोचे । इदम् । नमः ॥१५५०॥

Samveda - Mantra Number : 1550
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 7; Ardh Prapathak » 2;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 15; Khand » 2;

Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

मराठी
Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi) - मराठी
Essence
अनेक सकाम व निष्काम यज्ञ प्रचलित आहेत; परंतु हे जगदीश्वरा! तुझी उपासना हेच ज्याचे प्रयोजन आहे अशा यज्ञाद्वारेच मी आत्मसमर्पण करतो एखादा स्वार्थ मनात बाळगून नाही. मी तुला कसा नमस्कार करू? काही लोक साष्टांग नमस्कार करतात, कोणी हात जोडून नमस्कार करतात, कोणी मूर्तीला वाकून नमस्कार करतात; परंतु मी माझ्या चित्तालाच तुझ्यापुढे झुकवून नमस्कार करतो, शरीराचे अंग नव्हे. ॥२॥