Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

Samveda Mantra 1514

1875 Mantra
Devata- अग्निः Rishi- वसिष्ठो मैत्रावरुणिः Chhand- बार्हतः प्रगाथः (विषमा बृहती, समा सतोबृहती) Swara- पञ्चमः
Mantra with Swara
त꣡ꣳ होता꣢꣯रमध्व꣣र꣢स्य꣣ प्र꣡चे꣢तसं꣣ व꣡ह्निं꣢ दे꣣वा꣡ अ꣢कृण्वत । द꣡धा꣢ति꣣ र꣡त्नं꣢ विध꣣ते꣢ सु꣣वी꣡र्य꣢म꣣ग्नि꣡र्जना꣢꣯य दा꣣शु꣡षे꣢ ॥१५१४॥

त꣢म् । हो꣡ता꣢꣯रम् । अ꣣ध्वर꣡स्य꣢ । प्र꣡चे꣢꣯तसम् । प्र । चे꣣तसम् । व꣡ह्नि꣢꣯म् । दे꣣वाः꣢ । अ꣣कृण्वत । द꣡धा꣢꣯ति । र꣡त्न꣢꣯म् । वि꣣धते꣢ । सु꣣वी꣡र्य꣢म् । सु꣣ । वी꣡र्य꣢꣯म् । अ꣣ग्निः꣢ । ज꣡ना꣢꣯य । दा꣣शु꣡षे꣢ ॥१५१४॥

Mantra without Swara
तꣳ होतारमध्वरस्य प्रचेतसं वह्निं देवा अकृण्वत । दधाति रत्नं विधते सुवीर्यमग्निर्जनाय दाशुषे ॥

तम् । होतारम् । अध्वरस्य । प्रचेतसम् । प्र । चेतसम् । वह्निम् । देवाः । अकृण्वत । दधाति । रत्नम् । विधते । सुवीर्यम् । सु । वीर्यम् । अग्निः । जनाय । दाशुषे ॥१५१४॥

Samveda - Mantra Number : 1514
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 7; Ardh Prapathak » 1;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 14; Khand » 3;

Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

मराठी
Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi) - मराठी
Essence
यज्ञाग्नीमध्ये रोग नाहीसे करणारी सुगंधित आहुती दिली जाते, ती अग्नीज्वालाद्वारे पसरते व सूक्ष्म होते व वायूच्या माध्यमाने इकडे तिकडे पसरून श्वासाद्वारे प्राण्यांच्या फुप्फुसात जाते व तेथे बारीक बारीक रक्तवाहिन्यातील कोशिकांमध्ये रक्तात औषध प्रविष्ट करते व रक्तातील मलिनता नष्ट करून श्वासातून बाहेर काढते. या प्रकारे प्राण्यांच्या स्वास्थ्याचे रक्षण होते. अग्निज्वालाची दीप्ती, उर्ध्वगती, दोष दाहकता इत्यादी गुणांना यज्ञकर्ता धारण करण्याचा प्रयत्न करतो. या प्रकारे अग्निहोत्राचे बाह्य व आंतरिक दोन्ही प्रकारचे लाभ होतात. ॥२॥