Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

Samveda Mantra 1502

1875 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- वत्सः काण्वः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
ये꣡ त्वामि꣢꣯न्द्र꣣ न꣡ तु꣢ष्टु꣣वु꣡रृष꣢꣯यो꣣ ये꣡ च꣢ तुष्टु꣣वुः꣢ । म꣡मे꣢꣯द्वर्धस्व꣣ सु꣡ष्टु꣢तः ॥१५०२॥

ये । त्वाम् । इ꣣न्द्र । न꣢ । तु꣣ष्टुवुः꣢ । ऋ꣡ष꣢꣯यः । ये । च꣣ । तुष्टुवुः꣢ । म꣡म꣢꣯ । इत् । व꣣र्धस्व । सु꣡ष्टु꣢꣯तः । सु । स्तु꣢तः ॥१५०२॥

Mantra without Swara
ये त्वामिन्द्र न तुष्टुवुरृषयो ये च तुष्टुवुः । ममेद्वर्धस्व सुष्टुतः ॥

ये । त्वाम् । इन्द्र । न । तुष्टुवुः । ऋषयः । ये । च । तुष्टुवुः । मम । इत् । वर्धस्व । सुष्टुतः । सु । स्तुतः ॥१५०२॥

Samveda - Mantra Number : 1502
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 7; Ardh Prapathak » 1;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 14; Khand » 1;

Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

मराठी
Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi) - मराठी
Essence
काही लोक (नास्तिक) म्हणतात की परमेश्वर नावाची कोणती वस्तू नाही, जर असेल तर तो उपेक्षा करण्यायोग्य आहे. जरी ते त्याची स्तुती करत नसतील तर माझ्या जीवन नौकेचा तोच कर्णधार मात्र आहे, त्यासाठी मी वारंवार त्याला वंदन करतो, अभिनंदन करतो. ॥३॥ या खंडात जीवात्मा, परमात्मा, ब्रह्मानंद, राजा, आचार्य व स्तोता यांच्याविषयी वर्णन असल्यामुळे या खंडाची पूर्व खंडाबरोबर संगती जाणावी