Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

Samveda Mantra 1467

1875 Mantra
Devata- मित्रावरुणौ Rishi- यजत आत्रेयः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
वृ꣣ष्टि꣡द्या꣢वा री꣣꣬त्या꣢꣯पे꣣ष꣢꣫स्पती꣣ दा꣡नु꣢मत्याः । बृ꣣ह꣢न्तं꣣ ग꣡र्त꣢माशाते ॥१४६७॥

वृ꣣ष्टि꣡द्या꣢वा । वृ꣣ष्टि꣢ । द्या꣣वा । रीत्या꣢꣯पा । री꣣ति꣢ । आ꣣पा । इ꣢षः । प꣢꣯तीइ꣡ति꣢ । दा꣡नु꣢꣯मत्याः । बृ꣣ह꣡न्त꣢म् । ग꣡र्त꣢꣯म् । आ꣣शातेइ꣡ति꣢ ॥१४६७॥

Mantra without Swara
वृष्टिद्यावा रीत्यापेषस्पती दानुमत्याः । बृहन्तं गर्तमाशाते ॥

वृष्टिद्यावा । वृष्टि । द्यावा । रीत्यापा । रीति । आपा । इषः । पतीइति । दानुमत्याः । बृहन्तम् । गर्तम् । आशातेइति ॥१४६७॥

Samveda - Mantra Number : 1467
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 3;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 13; Khand » 4;

Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

मराठी
Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi) - मराठी
Essence
१) जसा योग्यांना आपल्या आत्म्यात परमेश्वराच्या योगाने परमात्म्याचा प्रकाश प्राप्त होतो व शरीराच्या अंगात प्राणाच्या योगाने प्राणसिद्धी होते, तसेच सूर्यकिरणांच्या योगाने आपल्या सौरमंडलाच्या सर्व ग्रह-उपग्रहांना भौतिक प्रकाश प्राप्त होतो व (शिल्पी) कारगिरांना यान इत्यादीमध्ये अग्नी, वायू, विद्युत, सूर्याच्या योगाने यश प्राप्त होते. ॥३॥२) राष्ट्रात ब्राह्मण व क्षत्रिय मिळून जेव्हा ज्ञान-विज्ञानाच्या उत्कर्षाने वृष्टी, नद्यांवर बांध निर्माण कालव्यांचे निर्माण, धान्य-समृद्धी, भूगर्भातून सुवर्ण इत्यादी धातूंची प्राप्ती, शिल्पविद्येने भूयान, जलयान, अंतरिक्षयान इतयादींचा आविष्कार इत्यादी कर्म करवितात, तेव्हा राष्ट्र समृद्धीच्या शिखरावर पोचते. ॥१४६७॥