Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

Samveda Mantra 143

1875 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- वत्सः काण्वः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
उ꣣पह्वरे꣡ गि꣢री꣣णा꣡ꣳ स꣢ङ्ग꣣मे꣡ च꣢ न꣣दी꣡ना꣢म् । धि꣣या꣡ विप्रो꣢꣯ अजायत ॥१४३॥

उ꣣पह्वरे꣢ । उ꣣प । ह्वरे꣢ । गि꣣रीणाम् । स꣢ङ्गमे꣢ । स꣣म् । गमे꣢ । च꣣ । न꣡दीना꣢म् । धि꣣या꣢ । वि꣡प्रः꣢꣯ । वि । प्रः꣣ । अजायत ॥१४३॥

Mantra without Swara
उपह्वरे गिरीणाꣳ सङ्गमे च नदीनाम् । धिया विप्रो अजायत ॥

उपह्वरे । उप । ह्वरे । गिरीणाम् । सङ्गमे । सम् । गमे । च । नदीनाम् । धिया । विप्रः । वि । प्रः । अजायत ॥१४३॥

Samveda - Mantra Number : 143
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 2; Ardh Prapathak » 1; Dashati » 5;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 3;

Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

मराठी
Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi) - मराठी
Essence
तुमचा प्रश्न हा आहे, की तो इंद्र परमेश्वर कुठे आहे? त्यावर आमचे हे उत्तर आहे - तो सर्वव्यापक आहे, परंतु त्याचे दर्शन बाह्य नेत्राने होणे संभव नाही. ध्यानाद्वारे आंतरिक चक्षूनेच तो साक्षात्कार करणे योग्य आहे व ध्यान कोलाहल असेल अशा वातावरणात नाही, तर पर्वत, नद्या व शांत प्रदेशात सुगम होते. त्याच ध्यानयोग्य प्रदेशामध्ये ध्यान करणाऱ्यांना परमेश्वराचा साक्षात्कार होतो. तुमचा दुसरा प्रश्न हा आहे, की कोण त्याची पूजा करू शकतो? याचे उत्तरही पहिल्या उत्तरात येते. निराकार, शरीर-रहित, दृष्टी न पडणारा, परमेश्वराचीही पूर्वोक्त प्रकारे ध्यान करणारा मनुष्य पूजा करू शकतो. त्याची मूर्ती बनवून त्याच्यावर पत्र, पुष्प, जल इत्यादी चढविणारा त्याचा वास्तविक पूजक नाही. ॥९॥