Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

Samveda Mantra 138

1875 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- कुसीदी काण्वः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
दे꣣वा꣢ना꣣मि꣡दवो꣢꣯ म꣣ह꣡त्तदा वृ꣢꣯णीमहे व꣣य꣢म् । वृ꣡ष्णा꣢म꣣स्म꣡भ्य꣢मू꣣त꣡ये꣢ ॥१३८॥

दे꣣वा꣡ना꣢म् । इत् । अ꣡वः꣢꣯ । म꣣ह꣢त् । तत् । आ । वृ꣣णीमहे । वय꣢म् । वृ꣡ष्णा꣢꣯म् । अ꣣स्म꣡भ्य꣢म् । ऊ꣣त꣡ये꣢ ॥१३८॥

Mantra without Swara
देवानामिदवो महत्तदा वृणीमहे वयम् । वृष्णामस्मभ्यमूतये ॥

देवानाम् । इत् । अवः । महत् । तत् । आ । वृणीमहे । वयम् । वृष्णाम् । अस्मभ्यम् । ऊतये ॥१३८॥

Samveda - Mantra Number : 138
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 2; Ardh Prapathak » 1; Dashati » 5;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 3;

Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

मराठी
Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi) - मराठी
Essence
‘इंद्र’ या नावाने ज्याची कीर्ती गायली जाते, त्या परमेश्वराचे दिव्य सामर्थ्य अत्यंत मूल्यवान आहे. ज्याचे संरक्षण प्राप्त करून क्षुद्र शक्तीचा मनुष्य ही सर्व विघ्ने व संकटांचा सामना करून पार पडतो व विविध कष्टांनी व्याकुळ झालेल्या या जगात सुरक्षित होतो. त्यासाठी परमेश्वराच्या दिव्य सामर्थ्याचे संरक्षण सर्वांनी प्राप्त केले पाहिजे. त्याचप्रमाणे विद्वान लोकांनाही देव म्हटले जाते. त्यांचा उपदेश ऐकून ज्ञानार्जनही केले पाहिजे ॥४॥