Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

Samveda Mantra 1211

1875 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- अहमीयुराङ्गिरसः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
पु꣡रः꣢ स꣣द्य꣢ इ꣣त्था꣡धि꣢ये꣣ दि꣡वो꣢दासाय꣣ श꣡म्ब꣢रम् । अ꣢ध꣣ त्यं꣢ तु꣣र्व꣢शं꣣ य꣡दु꣢म् ॥१२११॥

पु꣡रः꣢꣯ । स꣣द्यः꣢ । स꣣ । द्यः꣢ । इ꣣त्था꣡धि꣢ये । इ꣣त्था꣢ । धि꣣ये । दि꣡वो꣢꣯दासाय । दि꣡वः꣢꣯ । दा꣣साय । श꣡म्ब꣢꣯रम् । शम् । ब꣣रम् । अ꣡ध꣢꣯ । त्यम् । तु꣣र्व꣡श꣢म् । य꣡दु꣢꣯म् ॥१२११॥

Mantra without Swara
पुरः सद्य इत्थाधिये दिवोदासाय शम्बरम् । अध त्यं तुर्वशं यदुम् ॥

पुरः । सद्यः । स । द्यः । इत्थाधिये । इत्था । धिये । दिवोदासाय । दिवः । दासाय । शम्बरम् । शम् । बरम् । अध । त्यम् । तुर्वशम् । यदुम् ॥१२११॥

Samveda - Mantra Number : 1211
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 5; Ardh Prapathak » 1;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 9; Khand » 5;

Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

मराठी
Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi) - मराठी
Essence
परमेश्वराच्या कृपेने व शूरवीरांच्या कर्माने सुख-शांती, धर्म-कर्म इत्यादींमध्ये बाधा आणणाऱ्या शत्रूंचा सदैव पराजय व धार्मिक लोकांचा उत्कर्ष केला पाहिजे. ॥२॥
Footnote
येथे सायणाचार्याच्या मते दिवोदास नावाचा राजा होता व यदु, तुर्वश व शम्बर त्याचे विरोधी राजे होते, ज्यांना सोमरस प्राशन करून मस्त झालेल्या इन्द्राने दिवोदासाच्या हितासाठी वश केलेले होते; परंतु हे योग्य नाही कारण, सृष्टीच्या आरंभी प्रकट झालेल्या वेदात नंतरच्या राजांचा इतिहास असू शकत नाही, हेच शहाण्या लोकांनी मानले पाहिजे.