Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

Samveda Mantra 1186

1875 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- असितः काश्यपो देवलो वा Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
वृ꣣ष्टिं꣢ दि꣣वः꣡ परि꣢꣯ स्रव द्यु꣣म्नं꣡ पृ꣢थि꣣व्या꣡ अधि꣢꣯ । स꣡हो꣢ नः सोम पृ꣣त्सु꣡ धाः꣢ ॥११८६॥

वृ꣣ष्टि꣢म् । दि꣣वः꣡ । प꣡रि꣢꣯ । स्र꣣व । द्युम्न꣢म् । पृ꣣थिव्याः꣢ । अ꣡धि꣢꣯ । स꣡हः꣢꣯ । नः꣣ । सोम । पुत्सु꣢ । धाः꣢ ॥११८६॥

Mantra without Swara
वृष्टिं दिवः परि स्रव द्युम्नं पृथिव्या अधि । सहो नः सोम पृत्सु धाः ॥

वृष्टिम् । दिवः । परि । स्रव । द्युम्नम् । पृथिव्याः । अधि । सहः । नः । सोम । पुत्सु । धाः ॥११८६॥

Samveda - Mantra Number : 1186
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 5; Ardh Prapathak » 1;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 9; Khand » 1;

Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

मराठी
Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi) - मराठी
Essence
जगदीश्वर जसा अंतरिक्षातून जलधाराची वृष्टी करतो तसेच आपल्या आनंदकोशातून आनंदधारांचा वर्षाव करावा. जसा तो पृथ्वीमध्ये सुवर्ण इत्यादी धन स्थापित करतो तसेच राष्ट्रात कीर्ती व तेजस्विता स्थापित करावी. जसा तो राष्ट्राच्या सेनेत साहस प्रेरित करतो तसेच आमच्या सत्य, अहिंसा इत्यादीच्या दिव्य सेनेमध्ये बल व वेग धारण करवावे. ॥९॥
Footnote
या खंडात परमात्म्याचे आविर्भाव, त्याच्या गुणकर्मांचे ब्रह्मानंद-रस व जीवात्म्याचे वर्णन असल्यामुळे या खंडाची पूर्व खंडाबरोबर संगती आहे