Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

Samveda Mantra 117

1875 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- हर्यतः प्रागाथः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
गा꣢व꣣ उ꣡प꣢ वदाव꣣टे꣢ म꣣हि꣢ य꣣ज्ञ꣡स्य꣢ र꣣प्सु꣡दा꣢ । उ꣣भा꣡ कर्णा꣢꣯ हिर꣣ण्य꣡या꣢ ॥११७॥

गा꣡वः꣢꣯ । उ꣡प꣢꣯ । व꣣द । अवटे꣢ । म꣣ही꣡इति꣢ । य꣣ज्ञ꣡स्य꣢ । र꣣प्सु꣡दा꣢ । र꣣प्सु꣢ । दा꣣ । उभा꣢ । क꣡र्णा꣢꣯ । हि꣣रण्य꣡या꣢ ॥११७॥

Mantra without Swara
गाव उप वदावटे महि यज्ञस्य रप्सुदा । उभा कर्णा हिरण्यया ॥

गावः । उप । वद । अवटे । महीइति । यज्ञस्य । रप्सुदा । रप्सु । दा । उभा । कर्णा । हिरण्यया ॥११७॥

Samveda - Mantra Number : 117
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 2; Ardh Prapathak » 1; Dashati » 3;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 1;

Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

मराठी
Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi) - मराठी
Essence
जो परमेश्वर दया, वीरता, आनंद इत्यादी रसांच्या कूपाप्रमाणे आहे. सर्व माणसांनी त्याचा माहिमा जाणण्यासाठी आपल्या वाणीने त्याचे गान अवश्य केले पाहिजे. जरी तो गोरा, काळा, हिरवा, पिवळा इत्यादी रूपांनी रहित आहे व निराकार आहे, तरीही त्याचे भक्तजन धरती-आकाशाच्या अनेक प्रकारच्या चित्र विचित्र पदार्थांमध्ये त्याचेच रूप पाहतात, त्याच्या तेजानेच हे सर्व चमकत आहे, त्यामुळे धरती-आकाशाला त्याचे स्वरूप प्रकाशक म्हटलेले आहे. ॥३॥