Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

Samveda Mantra 1163

1875 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- भृगुर्वारुणिर्जमदग्निर्भार्गवो वा Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
ये꣡ सोमा꣢꣯सः परा꣣व꣢ति꣣ ये꣡ अ꣢र्वा꣣व꣡ति꣢ सुन्वि꣣रे꣢ । ये꣢ वा꣣दः꣡ श꣢र्य꣣णा꣡व꣢ति ॥११६३॥

ये꣢ । सो꣡मा꣢꣯सः । प꣣राव꣡ति꣢ । ये । अ꣣र्वाव꣡ति꣢ । सु꣣न्विरे꣢ । ये । वा꣣ । अदः꣢ । श꣣र्यणा꣡व꣢ति ॥११६३॥

Mantra without Swara
ये सोमासः परावति ये अर्वावति सुन्विरे । ये वादः शर्यणावति ॥

ये । सोमासः । परावति । ये । अर्वावति । सुन्विरे । ये । वा । अदः । शर्यणावति ॥११६३॥

Samveda - Mantra Number : 1163
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 4; Ardh Prapathak » 2;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 8; Khand » 5;

Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

मराठी
Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi) - मराठी
Essence
आप्त विद्वान लोक भिन्न भिन्न लोकांना त्या त्या संबंधी विद्यांमध्ये निष्णात करून व ब्रह्मानंद प्रदान करून सुयोग्य बनवितात. त्यासाठी त्यांचा सर्वांनी सत्कार केला पाहिजे ॥१॥ या खंडात परमात्म्याचा व विद्वान गुरूंपासून प्राप्त होणाऱ्या ज्ञान-रस व ब्रह्मानंद-रसाचे वर्णन असल्यामुळे या खंडाची पूर्व खंडाबरोबर संगती जाणली पाहिजे