Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

Samveda Mantra 1084

1875 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- शुनःशेप आजीगर्तिः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
रे꣣व꣡ती꣢र्नः सध꣣मा꣢द꣣ इ꣡न्द्रे꣢ सन्तु तु꣣वि꣡वा꣢जाः । क्षु꣣म꣢न्तो꣣ या꣢भि꣣र्म꣡दे꣢म ॥१०८४॥

रे꣣व꣡तीः꣢ । नः꣣ । सधमा꣡दे꣢ । स꣣ध । मा꣡दे꣢꣯ । इ꣡न्द्रे꣢꣯ । स꣣न्तु । तुवि꣡वा꣢जाः । तु꣣वि꣢ । वा꣣जाः । क्षुम꣡न्तः꣢ । या꣡भिः꣢꣯ । म꣡दे꣢꣯म ॥१०८४॥

Mantra without Swara
रेवतीर्नः सधमाद इन्द्रे सन्तु तुविवाजाः । क्षुमन्तो याभिर्मदेम ॥

रेवतीः । नः । सधमादे । सध । मादे । इन्द्रे । सन्तु । तुविवाजाः । तुवि । वाजाः । क्षुमन्तः । याभिः । मदेम ॥१०८४॥

Samveda - Mantra Number : 1084
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 4; Ardh Prapathak » 1;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 7; Khand » 5;

Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

मराठी
Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi) - मराठी
Essence
प्राणी सुखभोगयुक्त असल्यास त्यांच्याशी मैत्रीभाव ठेवावा. दु:खी लोकांबद्दल करुणा बाळगावी, पुण्यात्म्याबद्दल आनंदाची भावना व दुष्ट माणसांची उपेक्षा करावी. अशा प्रकारची भावना ठेवणाऱ्यांमध्ये शुक्ल धर्म उत्पन्न होतो. त्यामुळे चित्त प्रसादयुक्त होते व प्रसन्न आणि एकाग्र होते व स्थितिपद प्राप्त होते. या चित्तवृत्ती जेव्हा माणसाच्या आत्म्यात व उद्भूत होतात, तेव्हा चित्त प्रसादाने तो निवासयुक्त व आनंदी बनतो. ॥१॥