Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

Samveda Mantra 106

1875 Mantra
Devata- अग्निः Rishi- विश्वमना वैयश्वः Chhand- उष्णिक् Swara- ऋषभः Kaand Name- आग्नेयं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- आग्नेयं पर्व
Mantra with Swara
श्रु꣣꣬ष्ट्य꣢꣯ग्ने꣣ नव꣢स्य मे स्तो꣡म꣢स्य वीर विश्पते । नि꣢ मा꣣यि꣢न꣣स्त꣡प꣢सा र꣣क्ष꣡सो꣢ दह ॥१०६॥

श्रु꣣ष्टी꣢ । अ꣣ग्ने । न꣡व꣢꣯स्य । मे꣣ । स्तो꣡म꣢꣯स्य । वी꣣र । विश्पते । नि꣢ । मा꣣यि꣡नः꣢ । त꣡प꣢꣯सा । र꣣क्ष꣡सः । द꣣ह ॥१०६॥

Mantra without Swara
श्रुष्ट्यग्ने नवस्य मे स्तोमस्य वीर विश्पते । नि मायिनस्तपसा रक्षसो दह ॥

श्रुष्टी । अग्ने । नवस्य । मे । स्तोमस्य । वीर । विश्पते । नि । मायिनः । तपसा । रक्षसः । दह ॥१०६॥

Samveda - Mantra Number : 106
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 2; Ardh Prapathak » 1; Dashati » 1;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 11;

Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

मराठी
Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi) - मराठी
Essence
जे कोणी पापरूप अथवा पापीरूपी मायावी राक्षस आम्हाला त्रास देतात, त्यांना आम्ही आपल्या शुभ मनोवृत्तींनी व बलवान योद्ध्याकडून तसेच परमात्मा व राजा यांच्या साह्याने पराजित करून आंतरिक व बाह्य सुराज्याचा उपभोग घ्यावा ॥१०॥
Footnote
या दशतिमध्ये अग्नी, पवमान व अदिती या नावांनी परमेश्वराचे स्मरण होण्याने, परमात्म्याला धन-कीर्ती इत्यादीची याचना असल्यामुळे व त्या द्वारे शत्रू-विनाश, राक्षस दाह इत्यादीची प्रार्थना असल्यामुळे या दशतिच्या विषयाची पूर्व दशतिबरोबर संगती आहे