Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

Samveda Mantra 1059

1875 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- अवत्सारः काश्यपः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
ध्व꣣स्र꣡योः꣢ पुरु꣣ष꣢न्त्यो꣣रा꣢ स꣣ह꣡स्रा꣢णि दद्महे । त꣢र꣣त्स꣢ म꣣न्दी꣡ धा꣢वति ॥१०५९॥

ध्व꣣स्र꣡योः꣢ । पु꣣रुष꣡न्त्योः꣢ । पु꣣रु । स꣡न्त्योः꣢꣯ । आ । स꣣ह꣡स्रा꣢णि । द꣣द्महे । त꣡र꣢꣯त् । सः । म꣣न्दी꣢ । धा꣣वति ॥१०५९॥

Mantra without Swara
ध्वस्रयोः पुरुषन्त्योरा सहस्राणि दद्महे । तरत्स मन्दी धावति ॥

ध्वस्रयोः । पुरुषन्त्योः । पुरु । सन्त्योः । आ । सहस्राणि । दद्महे । तरत् । सः । मन्दी । धावति ॥१०५९॥

Samveda - Mantra Number : 1059
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 4; Ardh Prapathak » 1;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 7; Khand » 2;

Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

मराठी
Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi) - मराठी
Essence
आत्मा व मनाला उद्बोधन करून लोक हजारो पेक्षाही अधिक लाभ करून घेऊ शकतात व शेवटी ते परमात्म्यात मग्न होऊन मोक्षपद प्राप्त करतात. ॥३॥
Footnote
येथे सायण ‘ध्वस्र’ व ‘पुरुषन्ति’ एखाद्या विशेष राजांचे नाव मानतात. त्यानुसार त्यांनी या मंत्राचा अर्थ करत लिहिलेले आहे की ‘ध्वस्र एक राजा होता, पुरुषन्ति दुसरा कुणी तरी. त्या दोन्ही राजांचे सहस्र धन आम्ही घ्यावे. ते आमच्याद्वारे घेतलेले धन उत्तम असावे या प्रकारे ऋषी सोमला प्रार्थना करत आहे.’ सायणचे हे लिहिणे योग्य नाही, कारण सृष्टीच्या आरंभी प्रोक्त वेदांमध्ये परवर्ती इतिहास असू शकत नाही. ॥१०५९॥